Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

(जगणं फक्त निमित्तमात्र)

न — नाखु, Sat, 03/30/2019 - 14:21
मग पुढे असं होतं की .. वाचण्यामधलं स्वारस्य विरत जातं. फडताळी पुस्तक, नवकोरं घडी न मोडता जागीच राहतं. वर्तमानपत्र फक्त हातचाळा उरतं.. बरेचदा न वाचताच आपसूक शिळं होतं पुस्तकांच्या आठवणी,आठवणीतली पुस्तकं होतात विसरायला.. आणि आभासी जग लागतं बागडायला याला ठेंगा त्याला ईंगा लागतात साठवायला.. स्वत्व लागतं आकसायला.. असं होऊ नये म्हणून भिडायचंच आयुष्याला.. चढ उतार हे निमित्तमात्र..

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6076 views

💬 प्रतिसाद
य
यशोधरा Sat, 03/30/2019 - 14:25 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 03/30/2019 - 14:33 नवीन
आवडलीच शिर्षक बदलायला हवे का? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 03/30/2019 - 15:47 नवीन
नक्की चालेल. मोबाईलवरून टंकताना पुर्वपरीक्षण करेपर्यंत बाण सुटला सुद्धा!! नाखु पांढरपेशा
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Sat, 03/30/2019 - 16:08 नवीन
भारी, नाखुकाका मिपावर सध्या निमित्तमात्र चे पेव फुटले आहे. श्रेय : प्राची अश्विनी यांना
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sun, 03/31/2019 - 03:35 नवीन
:)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 03/30/2019 - 16:23 नवीन
सुंदर !
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 03/30/2019 - 16:52 नवीन
क्लासिकच ! नाजीसाहेब, झकास !
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 03/30/2019 - 16:53 नवीन
सॉरी .... नाखुसाहेब ! चुकून नाजीसाहेब झ्झालं !
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sun, 03/31/2019 - 03:34 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Sun, 03/31/2019 - 06:56 नवीन
पॉसिटीव्ह अ‍ॅटीट्यूड!
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sun, 03/31/2019 - 10:35 नवीन
मस्तंच.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 03/31/2019 - 11:50 नवीन
मस्तच नाखुअंकल.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा