Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

बसणं हे निमित्तमात्र

प — पाषाणभेद, Sat, 03/30/2019 - 06:17
लई दिसानं आस्ला कच्चा माल घावला: छटाक, आतपाव, पावशेर, अर्धाशेर. वरल्या मापात घेतला आन फायनल प्राडक्ट पाझीटीव केल्यं. घ्या. मग पुढे असं होतं की .. पावलांमधलं अंतर कमी होत जातं अंगामधलं पाणी सुकत जातं. ओठावरचं हसू वाढत जातं. स्पर्श लागतात आठवायला. आणि भांडणं होतात विसरायला. नातं लागतं विणायला. असं व्हावं म्हणून भेटायचं.. बसणं हे निमित्तमात्र.. - पाभ्या

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2495 views

💬 प्रतिसाद
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 03/30/2019 - 06:43 नवीन
शिर्षक वाचून भलताच गैरसमज झाला होता. पहिल्या धारेचा कडक माल आवडला पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
स
सोन्या बागलाणकर Tue, 04/02/2019 - 22:49 नवीन
लोळ! =))
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Sat, 03/30/2019 - 09:18 नवीन
.
  • Log in or register to post comments
न
नाखु Sun, 03/31/2019 - 16:29 नवीन
निराश करीत नाही. जबरा काव्य
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा