बातम्या बघणे हे निमित्तमात्र..
आमाला तर तीन तीन पेर्ना येक दो और तीन
मग पुढे असं होतं की ..
शब्दा शब्दांनी वाद वाढत जातात..
डोळ्यामधले निर्झर वाहू लागतात...
ओठांमधून सुस्कारे सुटू लागतात ...
उखाळ्या पाखाळ्या सुरु होतात ..
आणि मागचे शिल्लक हिशोब लागतात उलगडायला..
मी म्हणूनच कसे सोसते ते दोन्ही बाजूनी येउ लागते ऐकायला..
आपण मात्र, आई आणि बायकोच्या मध्ये सापडू नये म्हणून गप्प बसायचं..
बातम्या बघणे हे निमित्तमात्र..
(अनुभवी) पैजारबुवा,
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- छम्मा छम्मा बाजे रे मेरी पैजनिया... :- Fraud Saiyaan | 4K |