Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

दारू ही केवळ निमित्तमात्र..

च — चामुंडराय, Fri, 03/29/2019 - 01:52
प्रेर्ना म्हणुनी काय पुसता? आम्हाला तर दोन दोन प्रेर्ना !! मग पुढे असं होतं की .. मैत्री मधलं अंतर वाढत जातं. गळा भेटी कमी होत जातात. कट्टे, दंगे मागे पडत जातात.. पाठीवरचे गुद्दे होतात विसरायला.. आणि जुने दिवस लागतात आठवायला.. मैत्र लागतं विरायला.. असं होऊ नये म्हणून बसायचं.. दारू ही केवळ निमित्तमात्र..

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5517 views

💬 प्रतिसाद
च
चांदणे संदीप Fri, 03/29/2019 - 03:30 नवीन
पिने वालो को पिने का बहाणा चाहिये चा मराठी स्वैर अनुवाद. =)) Sandy
  • Log in or register to post comments
स
सोन्या बागलाणकर Fri, 03/29/2019 - 04:36 नवीन
अरारारारा खतरनाक !
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 03/29/2019 - 12:01 नवीन
हे वरिजनलच वाटतय...आगदी मनापसून आलेल आणि मनाला भिडलेलं पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 03/29/2019 - 14:42 नवीन
:):):) चिअर्स!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 03/29/2019 - 15:03 नवीन
जबराट...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- The Tashkent Files | Official Trailer |
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Sat, 03/30/2019 - 09:19 नवीन
.
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Sat, 03/30/2019 - 21:30 नवीन
सर्व प्रतिसादकांचे आभार. सध्या मिपावर एक "निमित्तमात्र" ची लाट आली आहे. त्याचे श्रेय प्राची अश्विनी यांना.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा