डॉक्टर हा निमित्तमात्र..
मूळ प्रेरणा: काॅफी ही निमित्तमात्र..
(मूळ कवयित्री प्राची अश्विनी यांची माफी मागून)
मग पुढे असं होतं की ..
दातामधलं अंतर वाढत जातं.
डोळ्यामधला नंबर वाढत जातो.
बोळक्यामधलं हसू निवत जातं...
नावं होतात विसरायला..
आणि घरचे लागतात रागवायला..
फुफ्फुस लागतं धापा टाकायला..
असं होऊ नये म्हणून भेटायचं..
डॉक्टर हा निमित्तमात्र..
💬 प्रतिसाद
प
प्रचेतस
गुरुवार, 03/28/2019 - 04:23
नवीन
=))
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 03/28/2019 - 04:30
नवीन
=))
- Log in or register to post comments
स
सस्नेह
गुरुवार, 03/28/2019 - 10:29
नवीन
=)) =))
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
गुरुवार, 03/28/2019 - 14:56
नवीन
:)) मस्त!
- Log in or register to post comments
स
सोन्या बागलाणकर
गुरुवार, 03/28/2019 - 21:57
नवीन
मनमोकळ्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
आणी हलके घेतल्याबद्दलही =))
- Log in or register to post comments
श
श्वेता२४
Sat, 03/30/2019 - 09:20
नवीन
.
- Log in or register to post comments
इ
इरामयी
Sat, 07/06/2019 - 13:36
नवीन
:) :) :) :) :)
- Log in or register to post comments
ग
गड्डा झब्बू
Sat, 07/06/2019 - 14:13
नवीन
फुफ्फुस लागतं धापा टाकायला.. :-))
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sat, 07/06/2019 - 14:41
नवीन
=))
- Log in or register to post comments
न
नाखु
Sat, 07/06/2019 - 16:00
नवीन
आणि वास्तव समोर मांडले आहे
- Log in or register to post comments