Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

शोधा म्हणजे सापडेल ( परामानंदाचे झाड )

ख — खिलजि, Wed, 03/20/2019 - 15:43
परमानंद म्हणजे काय असतॊ ? खरचं तो असतॊ का नसतॊ ? का उगाचं व्याख्यान देतो आपण त्यावरी ? त्याचे झाले असे परामानंदाचे गुपित कळले , एका भक्ताला रोज तो जाई साधूकडे परमानंदाची महती ऐकायला दासी पटक्या सेवेकरी असती तेथे राबायला साधू बोले अन भक्त डोले चाले रात्रन्दिवसा दुखरी पीडा कधीपण गाठे नाही त्याचा भरवसा दिवसागणिक काळ लोटला परमानंद नाही सापडला भक्त निघाला थकुनि घरासी मनोमनी स्वतःला कोसी जाता जाता चमत्कार घडला पोटात जणूकाही अणुबॉम्ब फुटला सैरावैरा पळे भक्त , शोधावायास कानाकोपरा चड्डीमध्ये भूकंप जो झाला फाटली ती चराचरा माल तोंडाशी येऊनि बैसला घाबरूनी कोंडला श्वास कुठला साधू नि कुठले प्रवचन ? सारे फुकटचे त्रास पळता पळता झाड ते दिसले झाडासामोरच डबे टाकले कसलं पाणी अन कसलं काय ? दगड उचलून त्यानेच ते पुसले इतकेवेळा तुला ( परमानंदाला )शोधला अन तू मला असा इथे भेटला परमानंद हा वसे अंतरी जाऊ नका कुणी साधू दारी शोधा म्हणजे सापडेल ( परामानंदाचे झाड ) {{{{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}}}}}

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1635 views

💬 प्रतिसाद

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा