Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

विनंती की सिंहगडावरील व्याख्यानातील मुद्दे कथन करावे

क
करमरकर नंदा
Tue, 03/19/2019 - 17:26
🗣 8 प्रतिसाद
मिसळपाव वर शशिकांत ओक यांनी ऐतिहासिक घटनांवर बरेच लेखन केले आहे. १७ मार्च ला इतिहास संशोधक मंडळात भाषण होणार होते. काही कारणांनी माझ्यासारख्या अनेक जणांना व्याख्यान ऐकायला जमले नसेल त्यांच्यासाठी ओक यांना यांनी सादर केलेल्या व्याख्यानातील मुद्दे सांगावे. ही विनंती करत आहे. मिपाकरांना दुजोरा द्यावा.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4037 views

🗣 चर्चा (8)
आ
आनन्दा Wed, 03/20/2019 - 02:46 नवीन
+1
  • Log in or register to post comments
क
करमरकर नंदा Wed, 03/20/2019 - 07:48 नवीन
आनंदा, पाहू आणखी लोकांचे मत...
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Wed, 03/20/2019 - 08:30 नवीन
त्यांना वैयक्तिक विनंती केलेली आहे.
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Wed, 03/20/2019 - 12:37 नवीन
आपल्या विनंतीला मान देऊन काही स्लाईड्स सादर करतो. आवडल्या तर पुढील सादर करीन.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध प Wed, 03/20/2019 - 13:05 नवीन
+१ वाट पहात आहे.
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Wed, 03/20/2019 - 14:27 नवीन

मित्रांनो, आपल्याला काही कारणांनी व्याख्यान ऐकायला मिळाले नाही म्हणून त्यातील सुरवातीच्या स्लाईड्स शीर्षक 1

Image removed.

शीर्षक 2

Image removed.

एका वेगळ्या धाग्यावर पुढील सादरीकरण करीन...

  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 03/21/2019 - 06:50 नवीन
+१
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Fri, 03/22/2019 - 15:10 नवीन
मित्रांनो, प्रतिसादाच्या प्रतीक्षेत...
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा