Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

विशाल राज्य

श — शब्दानुज, Mon, 03/18/2019 - 16:35
विशाल राज्य होते एक , लोक जिथले विचित्र पाठीवर टांगलेले आरसे आणि गळ्यात मोठे पात्र स्वमताची पिंक दुस-याच्या पात्रात मारत रहायचे आपले प्रतिबिंब दुस-याच्याच पाठीवरी पहायचे पात्र ते गळ्यातले कधीच धूवायचे नाही एकमेकांच्या घाणीचे इथले सर्वच भारवाही एक गोष्ट मात्र परि इथे स्वताःची असे पांढराशुभ्र सदरा इथे जन्मजात मिळत असे चालताना लोक आरश्यावर धूळ उडवत जात असे प्रत्येकास आपलाच सदरा मळकाच दिसत असे "मळकट" सदरा ,कळकट पात्र , बळकट इथले आरसे अोझ्यानेच त्या प्रत्येक माणूस झुकून इथे चालत असे

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1633 views

💬 प्रतिसाद
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 03/19/2019 - 05:28 नवीन
या राज्याचा विस्तार जगभर होवो ही इश्वर चरणी प्रार्थना पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Tue, 03/19/2019 - 11:39 नवीन
खिलजी बहुत खुश हुआ ,,, काश हमारे राज्य मी भी ऐसे नायब नमुने होते छान झाली आहे , कल्पना आवडली गेलेली आहे ...
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा