Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

काचेच्या अलिकडून

च — चाणक्य, Sat, 03/09/2019 - 16:42
बहुतेक वेळेला मी मान फिरवूनच घेतो किंवा लक्ष नाही असं दाखवतो नाहीच जमलं दुर्लक्ष करणं तर मानेनेच नाही म्हणतो आणि कधीकाळी दिलेल्या दहा रूपड्याचं गणित मांडून स्वतःचच समर्थन करतो... पण खरं सांगायचं तर, आत एक द्वंद्व चालू असतं कारण मला पक्कं ठाऊक असतं की, नकार, अपमान, एकटेपण, तिरस्कार, नाकारलेपण, संघर्ष, या शब्दांचे अर्थ मला नाही कळणार कधीच.... ते कळतील फक्त गाडीच्या बंद काचेबाहेर असणा-या आणि बेदरकार नजरेने आयुष्याशी दोन हात करत असणा-या ....त्या हिजड्याला

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6280 views

💬 प्रतिसाद
च
चांदणे संदीप Sat, 03/09/2019 - 17:04 नवीन
पोचली. नकार, अपमान, एकटेपण, तिरस्कार, नाकारलेपण, संघर्ष यांची धग कवितेत उतरली आहे. Sandy
  • Log in or register to post comments
म
मनिष Mon, 03/11/2019 - 06:22 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Mon, 03/11/2019 - 08:48 नवीन
याची एक शशक होवू शकेल.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 03/11/2019 - 10:16 नवीन
चाणाक्या...
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 03/11/2019 - 11:18 नवीन
छान कविता आहे , जरा हटके....
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Tue, 03/12/2019 - 07:32 नवीन
लेखन आवडले. तृतीयपंथी लोकांबद्दल नेहमीच सहानुभूती वाटते. कसे सहन करत असतील ते लोक देव जाणे..
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Tue, 03/12/2019 - 14:22 नवीन
मागच्या आठवड्यात झी मराठी वरच्या "कानाला खडा" या टॉक शोमध्ये हिजड्याची मुलाखत होती. त्यामुळे आज हि कविता वाचल्यावर जास्तच भिडली. सुंदर.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 03/12/2019 - 15:35 नवीन
अप्रतिम !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- RAW - Romeo Akbar Walter | Official Trailer |
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Tue, 03/12/2019 - 16:07 नवीन
छानच.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 03/13/2019 - 04:43 नवीन
आवडली असे तरी कसे म्हणू? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 06/04/2023 - 07:05 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा