Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
भटकंती

दुबई फिरण्यासाठी -- मार्च महिना

र
रिग पिग
Sun, 02/17/2019 - 21:45
💬 8
नमस्कार, मार्चच्या 3ऱ्या आठवड्यात सहकुटुंब दुबई फिरण्याचा विचार आहे. भेट देण्याची मुख्य स्थळे, १. लेगो लॅण्ड (રૂपार्क / ३ दिवस) २. डेझर्ट सफारी (१ रात्र) ३. डॉल्फिन मत्स्यालय / स्की दुबई ४. तिकडे गेल्यावर सुचतील ती स्थळे ३ मुले वयवर्षे ५, १० व १२ आणि आम्ही दोघे सोबतीला (सहल -- फक्त मुलांसाठी) --- हि सहल झाल्यावर(च) आम्ही दोघे "एकटे" सहलीवर जाऊ शकतो अशी डिल केली आहे.--- सध्या राहण्यासाठी हॉटेलचा पर्याय जवळपास बाद केलाआहे.सर्वांसाठी १खोली मिळणेअवघड आहे. १२ वर्ष पूर्ण म्हणजे ॲडल्टमध्ये समावेश होतोय.आणि २रूम घेतल्या तर एकात मला एकटयाला रहावे लागेल. तिघांनाही आई त्यांच्या बरोबर पाहिजे. एअर बि.एन.बी.चा पर्याय चांगला वाटतोय शिवाय बजेटपण सांभाळले जाईल. ६ रात्र राहण्याचा प्लॅन आहे. कोणी जाऊन आले असल्यास आणखी काही स्थळे सुचवा. गुगलवरील सर्चप्रमाणे मार्चमध्ये उष्णता ठिक आहे बाहेर फिरण्यासाठी. व्हिसासंबंधी आणि राहण्यासाठी प्रत्यक्ष जाउन आलेल्यांकडुन माहिती मिळाल्यास उत्तम धन्यवाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5925 views

💬 प्रतिसाद
म
मंदार कात्रे Mon, 02/18/2019 - 14:49 नवीन
गुगलवरील सर्चप्रमाणे मार्चमध्ये उष्णता ठिक आहे बाहेर फिरण्यासाठी. साधारण १५ ते २० मार्च नन्तर तापमान वाढू लागते . खरे म्हणजे फेब्रुवारी बेस्ट!
  • Log in or register to post comments
J
jinendra Mon, 02/18/2019 - 20:22 नवीन
मंदार, तुम्ही दुबई मध्ये जाऊन बिग बस चे ७ days package घ्या,साधारण ११०० दिरहम (२१०००) मध्ये प्रती व्यक्ती मिळेल पण त्या मध्ये ७ दिवसाचे मोस्ट ऑफ ऑल attractions आहेत, शिवाय सगळी एन्ट्री फी असते. खूप attractions include आहेत नाहीतर खूप महाग पडते, मी नुकताच (जाने २०१९) दुबई करून आलो आहे खूप खर्च झाला कारण package घेतले नाही. तुम्ही पॅकेज घ्या कितीही वेळ तुम्ही एकद्या पॉइंट वर थांबू शकता, बिग बस सगळीकडे १५ मिनिटाच्या अंतराने available असतात, पॉइंट झाला की बिग बस मधून दुसरीकडे जायचे. मस्त सोय आहे. आणखी माहिती हवी असेल तर व्यनी करा.
  • Log in or register to post comments
J
jinendra Mon, 02/18/2019 - 20:33 नवीन
शिवाय सगळी एन्ट्री फी package मध्ये include असते, प्रत्येक ठिकाणी वेगळी फी द्यावी लागत नाही. हॉटेल goibibo वर बुक करा स्वस्त पडेल.
  • Log in or register to post comments
स
संदिप एस Wed, 02/20/2019 - 06:49 नवीन
ह्या तर हॉप ऑन हॉप ऑफ बसेस असतात ना? नवीन माणसाला तर काहीच माहीत नसतांना काही प्रॉब्लेम्स नाही होणार का?
  • Log in or register to post comments
स
संदिप एस Tue, 02/19/2019 - 08:51 नवीन
तुमचा ईमेल ईथे किंवा विपू मधे शेअर करा- मी ईथे ३ वर्षांपासून रहातोय- की-अ‍ॅट्रॅक्शन्क्स ची फाईल आणी डिटेल प्लॅन सेंड करतो- त्याची खूप मदत होईल टूर प्लॅन करतांना- मला फोन केला तरी चालेल - ९७१-५२६७५५९४२
  • Log in or register to post comments
र
रिग पिग Wed, 02/20/2019 - 00:16 नवीन
व्यनि केला आहे धन्यवाद
  • Log in or register to post comments
व
वेदांत Wed, 02/20/2019 - 05:58 नवीन
व्यनी केला आहे
  • Log in or register to post comments
स
संदिप एस Wed, 02/20/2019 - 06:40 नवीन
पाठवले आहेत सगळे डिटेल्स दोघांन्ना. आता पुढील संवाद ईमेल वरच केला तरी चालेल :-) सॉरी मराठी टायपिंग म्धे मधे खूप चूका असतील तर-मी जास्त वाचन मात्र मोड मधेच अस्तो .
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 7 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 8 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 8 hours ago
  • सुंदर !!
    1 day 8 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 8 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा