Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

संदीप खरे यांची माफी मागून....

उ — उपेक्षित, Sat, 02/16/2019 - 08:32
संदीप खरे यांची माफी मागून.... पुर्वी कधीतरी २६/११ च्या आठवणीत खरडले होते आज दुर्दैवाने परत आठवायची वेळ आली आहे. आज पुन्हा मेणबत्तीवाल्यांचा धंदा तेजीत येणार. २/४ फोटो आपणही शेयर करून देशप्रेम आहे हे दाखवून देणार. षंढासारखे आपण राजकारण्यांना शिव्या घालून ५/५० टाळ्या मिळवणार. म्हराटी/ दाक्षिणात्य/ उत्तर भारतीय माणूस शहीद झालेले सैनिक आमच्या प्रदेशातील होते सांगून कॉलर ताठ करणार. मग हिंदू-मुस्लीम तेढ कसे आणि किती वाढवता येईल याची गणिते बांधली जाणार. या गुंत्यात गरीब अजून पिचला जाणार, मध्यमवर्गीय आपण या गावचेच नाहीयोत असे समजून वागणार आणि श्रीमंत पुन्हा एकदा इथल्या व्यवस्थेला भिकार ठरवून परदेशातील सुट्ट्यांचे प्लानिंग करणार. आणि आपण ? आपण मात्र रात्री जेवताना बायकोवर आणि आईवर डाफरून त्याच त्याच रटाळ मालिके ऐवजी न्यूज च्यानेल वरची फुकाची चर्चा ऐकत बसणार. उपेक्षित...

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1192 views

💬 प्रतिसाद

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा