Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

[शशक' १९] - वारसदार

स
साहित्य संपादक यांनी
Fri, 02/15/2019 - 10:58  ·  स्पर्धा
स्पर्धा
"हॅलो पप्पा, बीपीच्या गोळ्या संपल्या होत्या ना? कृष्णा आहे ना ड्रायव्हिंगला? " "हो सूरजबेटा, सेशन आटोपले कि निघतो" "रात्री जागु नका. उद्याचा युवामेळावा करतो हॅन्डल मी. डोन्ट वरी. बाय" .......... "कृष्णा, किति लांबय फार्महाऊस? त्या टॅब्लेट कुठायत? हाय ना सगळे मॅनेज? उद्या सकाळी मिटिंगय कॅबिनेटची. थांब तू. "हा सर, भईर हाव. गोळ्या ह्या घ्या" ......... "सूरजबेटा, सॅड न्युज आहे. पप्पाची बीपी शूट होऊन अ‍ॅटॅकने डेथ झालीय. व्हायग्राचा ओव्हरडोस होता. जरा क्रिटिकल सिच्युशनमध्ये सापडलेत. तुलातर माहीती आहे त्यांचे. कसे करु? "......" "बेटा, ओपन करता येणार नाही, मॅनेज होऊ शकेल." "पण अंकल..." "काय करु फक्त सांग. पप्पाचा वारसदार तुच आहेस. सहानुभूती मिळालीच पाहिजे" "........" "सुरजबेटा.." "दाखवा अ‍ॅक्सिडेंट"

वाचनखूण लावा
| 7799 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा


  • Log in or register to post comments
  • 7799 views

व
विनिता००२ Fri, 02/15/2019 - 12:11 नवीन
ह्म्म्म कलियुग :( +१
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 02/15/2019 - 14:27 नवीन
+१
  • Log in or register to post comments
स
साळू Fri, 02/15/2019 - 19:55 नवीन
+१
  • Log in or register to post comments
प
पुणेकर भामटा Sat, 02/16/2019 - 06:42 नवीन
+१
  • Log in or register to post comments
स
सतिश पाटील Sat, 02/16/2019 - 07:48 नवीन
+१ महाराष्ट्रातील एक बड्या केंद्रीय मंत्र्याच्या मृत्यूबद्दल अशीच बातमी ऐकली होती.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 02/16/2019 - 11:31 नवीन
नायलाज
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Sat, 02/16/2019 - 16:43 नवीन
छान! _/\_
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Sat, 02/16/2019 - 18:36 नवीन
.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Sun, 02/17/2019 - 13:53 नवीन
सत्यकथेवर आधारित असे नाही लिहिले ;)
  • Log in or register to post comments
न
नाखु Sun, 02/17/2019 - 15:08 नवीन
सुदृढ निरोगी सवय मिपावर आढळत नाही. कथेला+१ राजकीय सहानुभूती झिंदाबाद,बाकी लोकशाही वगैरे वगैरे. वाचकांची पत्रेवाला नाखु
  • Log in or register to post comments
ड
डाम्बिस बोका Sun, 02/17/2019 - 18:55 नवीन
वास्तववादी कथा +१
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sun, 02/17/2019 - 19:21 नवीन
+१
  • Log in or register to post comments
श
शित्रेउमेश Mon, 02/18/2019 - 03:55 नवीन
+१
  • Log in or register to post comments
र
राजाभाउ Mon, 02/18/2019 - 06:28 नवीन
+१
  • Log in or register to post comments
स
सिद्धार्थ ४ Mon, 02/18/2019 - 10:25 नवीन
+१
  • Log in or register to post comments
र
रांचो Tue, 02/19/2019 - 16:42 नवीन
+१
  • Log in or register to post comments
र
रुपी गुरुवार, 02/21/2019 - 00:42 नवीन
+१
  • Log in or register to post comments
द
दादा कोंडके गुरुवार, 02/21/2019 - 08:31 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
न
निशाचर Mon, 02/25/2019 - 01:14 नवीन
+१
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 55 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 7 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 11 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 14 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा