Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

सोनियाच्या पोटी आले तुझ्या पाठी....

स — स्पार्टाकस, Tue, 02/12/2019 - 19:24
कवी संजीव यांची क्षमा मागून मूळ गीत - सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती सोनियाच्या पोटी आले तुझ्या पाठी देशाला मिळून लुटाया... वेड्या बहिणीची रे वेडी माया || धृ || माया माहेराची बोफोर्स दलालीची... 'इकडून' घातली भर पाचशे कोटींची... गिळलेल्या जमिनीची झाली चौकशी तयार आम्ही नाटक कराया... वेड्या बहिणीची रे वेडी माया || १ || येता निवडणूक साडी नेसावी... आई - भावासाठी मते मागावी... चमचांचा सागर नाचतो समोर आपली निष्ठा दाखवाया... विमानातून काही हाती आले नाही, कोकलतो भाऊराया रे... वेड्या बहिणीची रे वेडी माया || २ || - यतिन भट

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6728 views

💬 प्रतिसाद
र
रमेश आठवले Tue, 02/12/2019 - 20:24 नवीन
आता काळ्या मांजराकडून विरोधी भावगीत अपेक्षित आहे.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Tue, 02/12/2019 - 21:02 नवीन
जबरदस्त !! एक नंबर ओरिजीनल !!
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Wed, 02/13/2019 - 03:04 नवीन
छान
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Wed, 02/13/2019 - 06:29 नवीन
तुमची परवानगी गृहित धरून व्हाट्सएप ला फॉरवर्ड करतो = )
  • Log in or register to post comments
स
स्पार्टाकस Wed, 02/13/2019 - 06:30 नवीन
बिनधास्त!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 02/13/2019 - 08:32 नवीन
लै म्हणजे लै म्हणजे लैच आवडले आता पुढचे कोणते गाणे येणार त्याची उत्सुकता लागली आहे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 02/13/2019 - 08:49 नवीन
=))
  • Log in or register to post comments
य
यश राज Wed, 02/13/2019 - 09:37 नवीन
आवडले
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Wed, 02/13/2019 - 09:53 नवीन
वाट लावली मिपाची तरी अजून समाधान होईना. हे दोन्हीकडच्या लोकांसाठी आहे. एकाने चिखल फेकला की, दुसर्‍याने शेणाचा गोळा उडवलाच पाहीजे.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि गुरुवार, 02/14/2019 - 07:23 नवीन
बहोत खूब , बहोत खूब खिलजी खुश हुआ जबराव जबराव जबराव हम जब खुश होते हय जबराव जबराव बोलते हय
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा