Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

... आणि खादाडीचं मनोगत - बिस्कीट आंबाडे

३
३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 11/03/2008 - 09:53

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 16420 views

💬 प्रतिसाद
ऋ
ऋषिकेश Mon, 11/03/2008 - 17:01 नवीन
आम्हाला टुकटुक करून बिस्कीट आंबाडे खातेस काय! लक्षात ठेवीन! बाकी पाकृ वाचून चविष्ट असणार हे नक्की तसंही दहिसरहून ठाणा काहि फार दूर नाहि :) विप्रंनी बोलावलं की मी हजर ;) मग फोटोसकट तुम्हाला जळवेन :प -(हजर) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 11/03/2008 - 17:56 नवीन
'बिस्किट आंबाडे' हे बिन भोकाचे 'मेदूवडेच' आहेत. (अदितीने दिलेली पाकृ पाहता.) दहिवड्यांसाठी असे केले जातात. गरम गरम खाताना मोजायचे नाहीत. जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Mon, 11/03/2008 - 17:58 नवीन
चुलत म्हणायला हरकत नाही. बिनभोकाचे
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Mon, 11/03/2008 - 20:38 नवीन
अदिती, चांगला लिहिलायस लेख!! बाकी आता पुढल्या भारतभेटीच्या वेळेस ठाण्यातच तंबू ठोकायला पाहिजे..... अभ्यंकरकाकूंची साबुदाण्याची खिचडी, प्रभूदेवाकडे करलीची उडदामेथी!! (रामदासबुवांकडे काय मिळेल माहिती नाही) :) बाकी विप्र, तुमचे सासर सारस्वत हे वाचून आनंद झाला!! सारस्वत तितुका मेळवावा, मासळीधर्म वाढवावा, श्रावण महिना लावावा, धूडकावूनी ||
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/04/2008 - 06:17 नवीन
बाकी आता पुढल्या भारतभेटीच्या वेळेस ठाण्यातच तंबू ठोकायला पाहिजे..... नक्कीच! आता माझी माहेरची तशी तीन-तीन घरं झाली आहेत ठाण्यात ... त्यामुळे मला सुट्टी घेऊन तिकडे यायला निमित्तच मिळेल.
  • Log in or register to post comments
र
रामदास Tue, 11/04/2008 - 07:19 नवीन
माझी बायको कानपूरची आहे.बघा अंदाज करून मेनू कसा असेल.
  • Log in or register to post comments
र
रामदास Tue, 11/04/2008 - 07:19 नवीन
माझी बायको कानपूरची आहे.बघा अंदाज करून मेनू कसा असेल.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 11/04/2008 - 11:43 नवीन
अरे वा ! छान खुसखुशित लेख आणि पाकृ :) --लिखाळ.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 11/04/2008 - 12:07 नवीन
>>माझ्या आधीच अनेक ठिकाणी माझी "किर्ती" पोहोचलेली असते आयला तुला पोरगी पण आहे ?? कोणत्या शाळेत आहे ?
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/04/2008 - 12:24 नवीन
आयला तुला पोरगी पण आहे ?? कोणत्या शाळेत आहे ? तुम्ही फक्त मुलीच शोधा! काय रे प्राण्यांच्या वर्गीकरणात तुझा फायलम पॉरीफेरा का रे? ;-) माझ्याशी मैत्री कर ना आधी! ;-)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/04/2008 - 12:24 नवीन
आयला तुला पोरगी पण आहे ?? कोणत्या शाळेत आहे ? तुम्ही फक्त मुलीच शोधा! काय रे प्राण्यांच्या वर्गीकरणात तुझा फायलम पॉरीफेरा का रे? ;-) माझ्याशी मैत्री कर ना आधी! ;-)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 27 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 39 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 43 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा