Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

रसमलाई

स
स्वाती दिनेश
Mon, 11/03/2008 - 08:35

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8431 views

💬 प्रतिसाद
ल
ललिता Mon, 11/03/2008 - 09:22 नवीन
मी हल्दीरामचे रसगुल्ल्याचे टीन वापरते. जरा वेगळ्या रीतीने रसमलाई बनवते. तुझी रेसिपीपण छान आहे, करून पाहीन. रसगुल्ले पाकातून हाताने दाबून कोरडे करून घ्यावे. कंडेंसड मिल्श घेत नाही पण साधे ५% वाले दूघ घेते. एका टीनला १ लिटर दूघ अर्धा लिटर होईपर्यंत आटवायचे. आच प्रखर असली पाहिजे... नाहीतर दूध आटल्यावर पांढरे रहात नाही, कॅरॅमल रंग येतो. ढवळत रहावं लागतं पण १५ मिनिटांत दूध आटतं. गरम दुधात अंदाजाने साखर घालून रसगुल्ले घालून भांडं १५ मिनिटे झाकून ठेवावं, रसगुल्ले दुधात मुरतात. गार झाल्यावर गुलाब इसेंस घालून वर पिस्त्याचे काप घालून रेफ्रिजरेटरमध्ये थंड करून सर्व करावे. (मी वेलची पूड घालत नाही, हवी असल्यास घालावी) दूध आटवल्याने लच्छे तयार होतात, एकदम भारतातील ब्रिजवासीकडील रसमलाई बनते. :) (मला नोकरीमुळे रसगुल्ले बनवायला वेळ नाही मिळत म्हणून हा शॉर्टकट वापरते)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 11/03/2008 - 19:20 नवीन
व्वा! स्वातीताई, तुला माहिती आहे का? स्वाद ची रसमलाई नावाने टिन मध्ये चपटे केलेले रस्गुल्ले मिळतात. एक टिन कायम घरी ठेवते मी. दूध आटवून मसाला दूध करते आणि त्यात त्या रस्गुल्ल्याच्या इडल्या (रसमलाई च्या आकाराचे रसगुल्ले) सोडते. ए१ रमलाई तयार. ललिता ताई, आच प्रखर असली पाहिजे... नाहीतर दूध आटल्यावर पांढरे रहात नाही, कॅरॅमल रंग येतो. ढवळत रहावं लागतं पण १५ मिनिटांत दूध आटतं. ही टीप मस्त. लक्षात ठेववी लागेल. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 11/05/2008 - 09:24 नवीन
मायक्रोवेव मध्ये पण दूध चांगले आटते आणि रंग बदलत नाही. दर २ मिनिटांनी बाहेर काढून ढवळायचे, परत आत ठेवायचे असे ७/८ मिनिटात दूध आटते. अग, रसगुल्ले हाताने किंचित दाबून पाक काढावा हे लिहायला विसरले होते.:) रोझ इसेन्स पण मस्त वाटत असेल. स्वाती
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 11/03/2008 - 12:59 नवीन
लगेच पाकृ दिल्याबद्दल धन्यवाद ! आता लवकरच करुन पाहु ! :) रसगुल्ल्याची कृती सुद्धा एकदा दे. घरी जमतात का ते पाहु. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
श
शितल Mon, 11/03/2008 - 14:23 नवीन
स्वाती ताई, आणि ललिता दोघीनी ही सुदंर पाककृती दिल्या आहेत. :) स्वाती ताई रसगुल्याची ही पाककृती दे लवकर. :)
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Mon, 11/03/2008 - 14:45 नवीन
पाकृ. सोपी आणि छान आहे. नक्की करून बघू.. फोटो पण मस्त आलाय. :) --शाल्मली.
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 11/03/2008 - 17:37 नवीन
अगदी! दिवाळी झाल्यावरही दिवाळी असल्यासारखे वाटते आहे. मीही अशीच रसमलई करते. वेळ वाचतो ही एक गोष्टं आणि बंगाली मैत्रीणीकडे जे ए १ पदार्थ चाखलेत त्यानंतर आपण काही असे करू शकणार नाही म्हणून पळ काढलाय मी बंगाली पदार्थांच्या प्रांतातून. दुसरोंके साथ बातां : स्वातीताईनं जरा दमानं घ्यावं असं वाटतयं ना मंडळी? अजून रव्याच्या वड्या, केक, सामोसे करून बघायचेत. (ह. घेणे) रेवती
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 11/03/2008 - 17:56 नवीन
स्वातीताई, रसमलई आणि अंगूर रबडी हे माझे एकदम आवडते गोडाचे प्रकार. आता तोंडाला पाणी सुटतंय गं ... उद्याच्या उद्या तुझ्याकडे येता आलं असतं तर बरं! (माझी स्वयंपाकाची आवड किती हे तुला आतापर्यंत कळलंच असेल) ;-)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 11/03/2008 - 19:04 नवीन
किती गं छळशील स्वातीताई!!:)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 04/25/2009 - 07:59 नवीन
च्यामारी हे कसं बघायचं राहिल माझं ??? व्वा...मस्तच...आत्ता लगेच हातात तो वाडगा उचलुन पटकन खाउन टाकावी असे वाटत आहे. :) (खादाड) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 57 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 9 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 13 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 17 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा