Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

पत्ते

अ
अविनाशकुलकर्णी
Tue, 02/05/2019 - 05:18
🗣 8 प्रतिसाद
मुलगी भेटीला आली होति त्या वेळी तिला एक चांगला पत्याचा कॅट आण असे सांगितले व तिने आणला..कॅट बरेच दिवस पडुन होता.. काल पत्ते खेळायची हुक्की आली व तो कॅट वपरायला घेतला अन एक मजेदार गोष्ट आढळली..गुलाम राणी राजा आदी कॅट मधे होतेच पण त्या बरोबर ११-१२-१३ अशी पाने पण आहेत.. हा प्रकार निदान मला तरी नविन आहे.. आपणास याबद्दल काहि अधिक माहिति आहे का? .

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5167 views

🗣 चर्चा (8)
द
दीपक११७७ Tue, 02/05/2019 - 05:31 नवीन
New for me also
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 02/05/2019 - 06:12 नवीन
गुलामी,राजेशाही,राणीपद.. काळ गेला तो ..असे त्यांना सांगायचे असेल रे अवी. ..
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 02/05/2019 - 06:13 नवीन
आधुनिक विचारसरणीवाले ११-१२-१३ तर जुनी मंडळी गुलाम्/राजा/राणी.
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ Tue, 02/05/2019 - 10:22 नवीन
माई( भिक्षुकाच्या आवाजात)
अन एक मजेदार गोष्ट आढळली..गुलाम राणी राजा आदी कॅट मधे होतेच पण त्या बरोबर ११-१२-१३ अशी पाने पण आहेत..
असे लिहिलेले आहे
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Tue, 02/05/2019 - 10:44 नवीन
कुठल्यातरी जादूच्या साहित्यापैकी एक आणला गेला असेल .. हि सर्व काम त्या सर्कशीतल्या किंवा वाढदिवसाला जादूचे प्रयोग दाखवणाऱ्या जादूगारांची आहेत .. परत करा आणि साधे पत्ते घेऊन या. आणि मलाही तीन पत्ती खेळायला बोलवा. अजूनपर्यंत तरी हरलो नाही आहे यामध्ये .. स्वतःला deltin कसिनोमध्ये पण अजमावून आलो . जिंकलो नाही पण जेव्हढे ५००० टाकले होते प्रवेशासाठी तेव्हढे परत मिळवले .. बोलवाल ना मला , वाट बघतोय .
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Tue, 02/05/2019 - 14:17 नवीन
500 (card game) या खेळात ११-१२-१३ वापरले जातात असं आमचं विकीपांडित्य सांगतं. -विकीपैलवान
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Tue, 02/05/2019 - 15:41 नवीन
धन्यवाद पैलवान साहेब ज्ञानात भर पडली म्हणायची
  • Log in or register to post comments
अ
अंतु बर्वा Tue, 02/05/2019 - 20:16 नवीन
कुणी मुंबरी ह गेम खेळलं असल्यास हा (५००) थोडाफार सारखाच असल्याचं दिसुन येइल.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा