Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

ढग

स — सागरलहरी, गुरुवार, 01/17/2019 - 17:33
तोच पाऊस जुनासा गंध हळवा नवासा भिजू भिजू पदराला मखमल स्पर्श हवासा स्पर्श रुते खोल पापण्याशी ओल पुन्हा ऊन पदराला अन एक उसासा उसासलेलं हसू मोरपंखी दिसू काळा करंद ढग डोळा ये जरासा सागरलहरी

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1586 views

💬 प्रतिसाद
अ
अथांग आकाश गुरुवार, 01/17/2019 - 17:50 नवीन
छान! Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Fri, 01/18/2019 - 17:00 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 01/18/2019 - 17:03 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
स
सागरलहरी Sun, 01/20/2019 - 09:43 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा