जे न देखे रवी... ठसा तुज आठवांचा...! म — मनस्वी मानस, Wed, 01/02/2019 - 13:24 तनामनावर उमटलेला, कोमल अधरांचा ठसा, अंगावर शहारा, ओठांवर दरवळ तुज ओठांचा ... कानी अजूनही घुमतो तुझा प्रत्येक उष्ण उसासा, क्षण न क्षण हृदयी कोरलेला, ठेवा तुज आठवांचा.......... ठेवा आजही मन्मनी... केवळ तुझ्याच आठवणींचा...! वाचनखूण लावा प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा Log in or register to post comments1565 views 💬 प्रतिसाद