Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

चेरी केक

स
स्वाती दिनेश
Sat, 11/01/2008 - 15:21

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 7372 views

💬 प्रतिसाद
प
प्राजु Sat, 11/01/2008 - 15:50 नवीन
बरं झालं ही रेसिपी मिळाली. करणार नक्की आता. फोटो काय भारी दिसतो आहे. अननस, किंवा.. स्ट्रॉबेरी सुद्धा घालून करता येईल ना..? मस्त आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 11/01/2008 - 15:50 नवीन
अगं स्वातीताई, कसले जीवघेणे फोटो टाकतेस गं! मस्तच दिसतोय केक!
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 11/01/2008 - 16:00 नवीन
सुंदर रेसीपी आणि वरुन त्याचे सुंदर फोटो...पोटात कसली आग लागते म्हणुन सांगु....... :''( तुम्ही खुप हाल करता आमचे. :D . बाकी बटर पेक्षा लोणी वापरले तर चालेल काय? चांगले म्हणजे किती फेटायला लागते?मी जे केक केले आहेत ते फुगतात . पण नंतर मधोमध त्या मध्ये खडा पडतो. असे का? :? उत्तराची वाट पहात आहे. वेताळ
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sat, 11/01/2008 - 16:09 नवीन
बटर/लोणी/तूप/मार्गारिन ह्यापैकी काहीही वापरा. बटर वापरले तर ते अनसॉल्टेड असावे. केकचे मिश्रण जेव्हा मोल्डमध्ये ओताल तेव्हा मध्ये कमी व बजूबाजूने जास्त ओता म्हणजे जेव्हा केक तयार होईल तेव्हा सगळीकडे एव्हन होईल व मध्ये खड्डा किवा मध्ये फुगीर असे होणार नाही. केक तयार झाला तरी लगेच अवन बाहेर काढू नका, २ /५ मिनिटे अवन मध्ये राहू द्या आणि मग बाहेर काढा. जितके फेटाल तितका केक हलका होईल. तेव्हा भरपूर फेटणे आवश्यक. शुभेच्छा! स्वाती
  • Log in or register to post comments
न
निमीत्त मात्र Sun, 11/02/2008 - 00:32 नवीन
स्वातीताई, बटर आणि लोण्यामध्ये नेमका काय फरक असतो?
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 11/02/2008 - 12:33 नवीन
जरी बटर = लोणी तरी वेताळ यांच्या विचारण्याचा रोख होता बाजारी बटर (उदा-अमूल बटर )ऐवजी घरगुती लोणी वापरले तर चालेल का? इथे लोणी म्हणजे घरगुती लोणी आणि बटर म्हणजे अमूल किवा विजया चे बटर जे पावभाजी इ. साठी वापरतो ते ,असा अर्थ अपेक्षित आहे.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 11/01/2008 - 16:00 नवीन
सुंदर रेसीपी आणि वरुन त्याचे सुंदर फोटो...पोटात कसली आग लागते म्हणुन सांगु....... :''( तुम्ही खुप हाल करता आमचे. :D . बाकी बटर पेक्षा लोणी वापरले तर चालेल काय? चांगले म्हणजे किती फेटायला लागते?मी जे केक केले आहेत ते फुगतात . पण नंतर मधोमध त्या मध्ये खडा पडतो. असे का? :? उत्तराची वाट पहात आहे. वेताळ
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Sat, 11/01/2008 - 16:52 नवीन
स्वाती ताई, एकदम मस्त पाकृ. आणि दोन्ही फोटो सुद्धा भारीच आहेत. केक लगेच उचलून खावासा वाटत आहे :) काश म्युन्स्टर आणि फ्राफू जवळ असतं तर.... ;) --शाल्मली.
  • Log in or register to post comments
च
चकली Sat, 11/01/2008 - 18:07 नवीन
फोटो आणि पाकृ एकदम छान ! लिंबाची किसलेली साल टाकल्याने मस्तच लागेल केक! चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 11/01/2008 - 19:30 नवीन
स्वातीआंटी, पाकृ केवळ सुंदर..!
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Sat, 11/01/2008 - 19:38 नवीन
वाहवा ! फार सुंदर केक ! आता करुन पहावा असे वाटतेय :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
श
शितल Sat, 11/01/2008 - 19:41 नवीन
स्वाती ताई, केकचा सुंदर फोटो आणी पाककृती ही मस्त दिली आहेस. :)
  • Log in or register to post comments
र
रेवती Sat, 11/01/2008 - 19:55 नवीन
स्वातीताई, आत्ताच ड्राइड चेरीज चा केक बेक केला आणि मिपावर येऊन बघते तर हा केक. आहे कि नै मज्जा. तुझ्या पद्धतीने करून बघीन व कळवीन. रेवती
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 11/02/2008 - 12:37 नवीन
रेवती,नुसते सांगतेस काय ग? फोटू टाक की रेसिपीसकट .. :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 11/02/2008 - 00:16 नवीन
च्यामारी,,,फोटोच जर एव्हढा मस्त हाय तर चवीला किती सॉलिड असेल?? भुक लागली ना मला आता !! मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 11/02/2008 - 07:53 नवीन
लाळेचं तळं साचलं.... तुम्ही काय बेकरीमधे कामाला होता काय ;) इतका सफाईदार केक... वा! -(बेक(का)र) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 11/02/2008 - 07:59 नवीन
मला वाटायला लागलेय की स्वातीताई ही हॉबी प्रोफेशन मधे बनवावीस. हॉटेले काढावीस. लवकर अनेक साखळ्या निघतील पुर्ण युरोप व जगात. आम्ही जेवण खाउ पिउन राहून च्या बोलीवर तुझ्या हॉटेलात काम करु. आता किती उत्तम पदार्थ आहे हे लिहण्याचा कंटाळा आला आहे. :-)
  • Log in or register to post comments
च
चित्रा Sun, 11/02/2008 - 20:10 नवीन
मला वाटायला लागलेय की स्वातीताई ही हॉबी प्रोफेशन मधे बनवावीस. हॉटेले काढावीस. लवकर अनेक साखळ्या निघतील पुर्ण युरोप व जगात. हेच अगदी मनात आले. किमानपक्षी एक पुस्तक तर नक्कीच निघेल (आणि चांगलेच खपेल) असे वाटते.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 11/02/2008 - 08:05 नवीन
>>आम्ही जेवण खाउ पिउन राहून च्या बोलीवर तुझ्या हॉटेलात काम करु.>> स्वातीताई, मी ह्या सगळ्या खाऊ पिऊ वाल्यांवर लक्ष ठेवायचे काम करेन गं! :) म्हणजे तुझ्या हाटेलांना तोटा होणार नाही!! खाऊपिऊवाले: तुम्ही मला 'खाऊ पिऊ' ची लाच दिलीत की स्वातीताईला मी तुमचे कोण्णाचे नाव सांगणार नाही!! एकमेकां सहाय्य करू, अवघे धरु 'खाऊपिऊ' पंथ!!
  • Log in or register to post comments
म
मीनल Sun, 11/02/2008 - 13:37 नवीन
आधी करून पाहिन. मग थॅक्स गिव्हिंग पॉटलक ला घेऊन जाईन आणि भाव खाईन. अमेरिकन सुट्टी /सण साजर करायचे तर देसी मेनु करत नाही. तेवढच वेगळ फूड खायला मिळत. मीनल.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुध्द Sun, 11/02/2008 - 16:05 नवीन
खूपच छान स्वाती. मस्त पाककृती दिल्येस. आता करुनच बघतो घरी.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 11/04/2008 - 19:12 नवीन
खवय्यांनो धन्यवाद! स्वाती
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 11/04/2008 - 20:07 नवीन
काय स्वाती, तुझा इतका सुंदर केक आंतरजालावर इतरत्र कुणाला फारसा आवडलेला दिसत नाही! काय सुतकबितक आहे की काय?! :) आपला, (देवगडचा) तात्या बर्वा!
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Wed, 11/05/2008 - 09:45 नवीन
करून बघायला हवा. दुसरा फोटू तर क्लासच आहे :)
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Mon, 11/10/2008 - 19:16 नवीन
स्वातीताई, आज चेरी केक करुन पाहिला. Image removed. चवीला खूप छान झाला आहे. :) तुझ्या केक मध्ये चेरी जश्या केकच्या वर सुद्धा आहेत तश्या यात राहिल्या नाहित. सर्व चेरी तळाशी गेल्या आहेत. आणि बहुधा थोडा वेळ जास्त राहिल्याने वरुन गडद रंग आला आहे. पुढल्यावेळी काय सुधारणा करावी? पाककृतीसाठी धन्यवाद. --(शिष्या)शाल्मली
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 55 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 7 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 11 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 14 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा