Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

एस्टी कार्यशाळा भेट-नावनोंदणी सुरु १२ जाने २०१९

आ
आलमगिर
Sun, 12/16/2018 - 09:50
, मागच्या वेळच्मया एका लेखातून आपण आमच्या ग्रुपच्या एस्टी कार्यशाळा दौर्याविषयी माहिती घेतली होती. तेव्हा बर्याच सदस्यांनी पुढीलकार्यक्रमाची तारीख विचारली होती. तसाच दौरा यावर्षी मध्यवर्ती बस बांधणी कार्यशाळा दापोडी पुणे येथे दि १२ जानेवारी २०१९ रोजी संपन्न होत आहे. या दौर्यात आपण नवीन मानंकाप्रमाणे माईल्डस्टील मध्ये बसची बांधणी कशी केली जाते त्याची माहिती घेणार आहोत. तसेच कार्यशाळेलाही भेट देण्याचा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम सशुल्क आहे ( ५०० रुपये फी ) यात सकाळचा चहा नाष्टा जेवण आणी दुपारचा चहा ही समाविष्ट आहे. नावनोंदणी करायची असल्यास कृपया खालील नंबर वर संपर्क करा आणी हो माझे नांव सांगायला विसरू नका! रोहित धेंडे - +91 98195 31562 कार्यक्रमाची वेळ सकाळी ८-३० ते सायंकाळी ६ दिनांक १२ जानेवारी २०१९ मध्यवर्ती बस बांधणी कार्यशाळा दापोडी पुणे. मागील लेखाची लिंक https://www.misalpav.com/node/42039

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 792 views

💬 प्रतिसाद

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 week ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 week ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 week ago
  • सुंदर !!
    1 week ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 week ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा