Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

माझी पहिली मराठी साहस कथा : मिशन वारी

अ
अमोल पोतनीस
गुरुवार, 11/29/2018 - 05:44
💬 1 प्रतिसाद
नमस्कार! मी मिसळपाव वर पहिल्यांदाचं लिहीत आहे. जर चुकीच्या विभागात ही माहिती लिहिली असेल तर कृपया सांभाळून घ्यावे ही नम्र विनंती. नुकतेच मी माझे पहिले मराठी पुस्तक प्रकाशित केले आहे. पुस्तकाचे नाव आहे "मिशन वारी". कव्हर पेज पंढरीच्या वारीच्या पुणे ते सासवड या टप्प्याला अतिरेकी आपले लक्ष्य करतात आणि बॉम्बस्फोट घडवून आणायची योजना आखतात. मिल्ट्री इंटीलिजन्सला याचा सुगावा लागतो आणि हे आव्हान पेलण्याची जबाबदारी टाकण्यात येते कॅप्टन आकाश आणि त्याच्या टीमवर. आणि मग चालू होतो एक थरारक खेळ. कॅप्टन आकाश आणि त्याची टीम हे आव्हान पेलू शकतील का? ते हजारो वारकऱ्यांचा जीव वाचवू शकतील का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी वाचा, पानापानाला उत्कंठा वाढवीत वाचकांना खिळवून ठेवणारी साहस कथा "मिशन वारी"! हे ११० पानांचे पुस्तक 'प्रिंट कॉपी' आणि 'ऑनलाईन रिडींग' या दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. त्या बद्दल अधिक माहिती घेण्यासाठी कृपया हि लिंक बघा: https://amolpotnis.blogspot.com/2018/11/mission-wari-my-first-marathi-thriller.html

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1964 views

💬 प्रतिसाद (1)
आ
आनन्दा गुरुवार, 11/29/2018 - 08:03 नवीन
सं म ला विनंती, जरा यांना मदत करावी. गली चुकले आहेत.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 week ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 week ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 week ago
  • सुंदर !!
    1 week ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 week ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा