Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
भटकंती

बदामी सहल माहिती हवी आहे

झ
झंप्या सावंत
Fri, 11/23/2018 - 12:57
💬 3
नमस्कार सर्वांना.... मी डिसेंबर 22 ते 25 नोव्हेंबर या कालावधी मध्ये मी आमची सौ आणि दोन मुले एक ११ वर्ष आणि दुसरा ३ वर्ष बदामी जाण्याचा विचार आहे, मी पुण्याहून रेल्वेने जाणार आहे, जाणकारांनी मदत करावी, काय पाहावे, कोठे राहण्याची व्यवस्था होईल, खासकरून खाण्याच्या बाबतीत कुठे छान जेवण (व्हेज) मिळेल

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3754 views

💬 प्रतिसाद
क
कंजूस Sat, 11/24/2018 - 01:43 नवीन
>>
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 11/24/2018 - 01:45 नवीन
>>डिसेंबर 22 ते 25 नोव्हेंबर या कालावधी>> ??? उद्यापरवा का डिसेंबरात?
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Sun, 11/25/2018 - 06:15 नवीन
तुम्हाला खाली दिलेल्या लिंकचा उपयोग होईल. बदामी, पट्टकल, आयहोळ
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 6 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 6 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 6 hours ago
  • सुंदर !!
    1 day 6 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 7 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा