Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

कुठली शाळा ?

न
नजदीककुमार जवळकर
Mon, 11/19/2018 - 04:40
🗣 2 प्रतिसाद
मित्रहो, मदत हवी आहे ! आंबेगाव बु. दळवी नगर येथे 2bhk घेण्याचा विचार झाला आहे. मुलांच्या चांगल्या cbsc-English (शक्यतो )शाळा बघत आहोत. कारण पुढे transfer होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुलगी वय 9 सध्या चवथीत (श्री श्री रवीशन्कर विद्यामंदिर, भुगाव) येथे जात आहे. मुलगा वय 3 सद्या (आर्यन स्कूल, दत्त नगर कात्रज जवळ) जात आहे. दोन्ही शाळा ओक आहेत. पाचवी पासून मुलीची आणि मुलाची शाळा बदलण्याचा विचार करत आहोत. मुलीची शाळा 15km पडेल दळावी नगर पासून, म्हणजे साधरण 40-45मिनिटे पोहचायला.चांदणी चौकात road work सुरु होणार असे कळले त्यामुळे पुढे अजून उशीर होऊ शकतो. नवीन घर दळवीनगर आंबेगाव असल्याने जवळपास एखादी चांगली शाळा बघत आहोत. शाळा : शिक्षणावर भर देणारी शाळा, खूप hyped,so-called process oriented,costly शाळा नकोत. पुढील आयुष्यात मुलांना शिक्षणाचा उपयोग व्हावा अशी माफक अपेक्षा. शाळा खर्चिक नको कारण graduation ला हा पैसा कामी पडू शकेल. सध्या दोन्ही मुलांचा शिक्षणाचा वार्षिक खर्च 1.5 लाख आहे . पुढे अजुन वाढणार. Govt. Aided चांगल्या शाळा चालतील. सेवासदन शाळा कशी आहे ? प्रश्न साधा असला तरी किचकट वाटतो ! तर मित्रांनो मदत करा. धन्यवाद !!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2898 views

🗣 चर्चा (2)
म
मुक्त विहारि Mon, 11/19/2018 - 07:16 नवीन
.... पुढे अजुन वाढणार. माझ्या दोन्ही मुलांचे शिक्षण पहिली ते बारावी जेमतेम एका लाखात झाले...एक जण इंजिनियर झाला आणि नौकरी करतोय.... माझ्या मते तरी, एस.एस.सी. सेमी इंग्रजी हा पर्याय, माझ्या मुलांना योग्य ठरला...५-५० रु.मासिक फी (नक्की किती फी होती ते आठवत पण नाही, इतकी नगण्य होती.) आणि वर खिचडी फुकट..शिवाय शाळा घराजवळ असल्याने, २-४ मिनिटात मुले घरी... जाऊ दे, आम्ही सुटलो...
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 06/17/2019 - 09:04 नवीन
एक चांगला लेख : 'इथे टिकते, वाढते मराठी' https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/article/on-marathi-language
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा