Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

मिर्झापूर

अ
अथांग आकाश
Sat, 11/17/2018 - 07:14
🗣 5 प्रतिसाद
प्राईम व्हीडीओ वर काल-परवा रिलीज झालेली मिर्झापूर हि नवी वेबसिरीज बघायला सुरुवात केली आहे! पहिल्या सिझन मधल्या ९ भागांपैकी आत्ता पर्यंत ३ भाग बघून झाले आहेत! भाषा आणि दृश्यांमध्ये नेटफ्लिक्स वरच्या सॅक्रेड गेम्सशी खूप साधर्म्य जाणवतंय! दिग्दर्शन पण प्रभावी वाटतंय!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3223 views

🗣 चर्चा (5)
ल
लई भारी Sat, 11/17/2018 - 18:40 नवीन
ट्रेलर बघून एकदम अंगावर येणारी वाटली होती; तुमचा अनुभव काय आहे? एकंदरीत परीक्षणं बरी नाही आहेत. लोकांना आवडते का बघणं रंजक ठरेल!
  • Log in or register to post comments
अ
अथांग आकाश Sun, 11/18/2018 - 04:46 नवीन
झाली संपूर्ण बघून! सादरीकरण आणि पंकज त्रिपाठी, कुलभूषण खरबंदा यांच्या सशक्त अभिनयाला इतर कलाकारांची योग्य साथ मिळाल्याने मालिका चांगली वाटली! हिंसा, शिवराळ भाषा आणि प्रणय दृश्ये गँग्ज ऑफ वासेपूर आणि सॅक्रेड गेम्सची आठवण करून देतात! श्रिया पिळगावकरचा अभिनय ठीकठाक आहे पण चेहऱ्यात आई सुप्रिया सारखा गोडवा नाही!
  • Log in or register to post comments
स
साबु Tue, 11/20/2018 - 12:31 नवीन
पन्कज त्रिपाठी आवडतो.. हिंसा, शिवराळ भाषा आणि प्रणय दृश्ये गँग्ज ऑफ वासेपूर आणि सॅक्रेड गेम्सची आठवण करून देतात-+१
  • Log in or register to post comments
च
चिगो Fri, 11/23/2018 - 11:15 नवीन
ट्रेलर बघून वाटतं तशीच हिंसा, शिव्या इत्यादी असलेली कथा.. सगळ्याच अभिनेते/अभिनेत्रींचा अभिनय कथानकाशी समर्पक. ‘गेम आॅफ थ्रोन्स‘ सारखीच हिंसक दृष्ये अंगावर येणारी व बीभत्स आहेत. जाता जाता : देशी कंटेट्सच्या बाबतीत तरी ‘अमेझाॅन प्राईम’ हे नेटफ्लिक्सच्या तुलनेत ‘व्हॅल्यु फाॅर मनी‘ आहे, असं मला वाटतं..
  • Log in or register to post comments
अ
अथांग आकाश Fri, 11/23/2018 - 11:41 नवीन
जाता जाता : देशी कंटेट्सच्या बाबतीत तरी ‘अमेझाॅन प्राईम’ हे नेटफ्लिक्सच्या तुलनेत ‘व्हॅल्यु फाॅर मनी‘ आहे, असं मला वाटतं.. >>> +१
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा