Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

अतृप्त आत्मा -२

प
प्रमोद पानसे
गुरुवार, 11/15/2018 - 10:30
थोड्यावेळाने कंटाळुन सिलींगवरुन आमचं द्रोण घेउन खाली उतरलो .म्हणलं बघु तरी आपण कसे दिसतोय ते . कालच बाबल्याच्या सलुन वरुन उधारीत दाढी आणी फेशियल करुन घेतलेलं.गोखल्यांची जयडी माहेरपणाला आलेली .ती आधीपासुनच झलक द्यायची आम्हाला.म्हणजे बॕचलर असताना इथे रहायला आलेलो तेव्हापासुनच. त्यामुळे ती आली की चकाचक रहायचो आम्ही. काल बाबल्या उधारीला नाहीच म्हणत होता.पण चहा पाजुन आणी उद्याची हमि देउन घेतलं काम उरकून . आणी आत्ता आम्ही आमचा तजेलदार चेहरा न्याहाळत असताना हा बाबल्या बाहेर कुणालातरी काल आम्ही उधारीत दाढी केल्याचं सांगत होता. किती हिशोबी नालायकपणा करतात लोकं.कुठं काय बोलायचं समजतच नाही . तेवढ्यात जयडी आली तीच्या म्हातारीबरोबर.आणी आमच्या कलंत्राचं सांत्वन करताना आमच्या गुळगुळीत गालावरुन हात फिरवत राहीली.एकदम वॉव दिसत होती चाळीशीत पण. पण तो स्पर्ष आम्हाला का जाणवत नव्हता.? अरे हो आम्हीतर आमच्या गालापासुन दोन फुट वर होतो ना अधांतरी.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1757 views

💬 प्रतिसाद

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 week ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 week ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 week ago
  • सुंदर !!
    1 week ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 week ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा