Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

छकु

ज — ज्योति अळवणी, Wed, 11/14/2018 - 07:40
छकु एकदा एक गंम्मत झाली.... माझी आईच शाळेत गेली. प्रयोग वही अपूर्ण म्हणून... हातावर पट्टी देखील ख्खाली; इंग्रजीच्या स्पेलिंगची; प्प्रॅक्टिस तिने नव्हतीच् केली... सरांनी 'ढ़ढ्ढोबा' म्हणताच मात्र, हिरमुसली झाली! 'छकुला नाव सांगिन....' अस मनातच म्हणाली; तेवढं म्हणून मग... माझ्यासारखीच खुश झाली. 'सारखा सारखा अभ्यास... मग खेळायचं कधी आम्ही? तुम्ही मोठे झालात..... आमच्यासाठी काही?' खूपसारं खेळून मग खूप खूप दमली; घरी येऊन एकदम 'हुश' करुन बसली. 'भूक लागली ग खूप छकु... खायला काय आहे? शूज काढून दे न....' म्हणे मी दमले आहे. 'अग तू आई नं... मग मी काय खायला देऊ?' म्हंटलं... शाळेत मिच जाईन... मला राहु दे फ़क्त छकु!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3071 views

💬 प्रतिसाद
य
यशोधरा Wed, 11/14/2018 - 07:43 नवीन
किती गोड! :)
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Wed, 11/14/2018 - 08:22 नवीन
धन्यवाद यशोधरा जी
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Wed, 11/14/2018 - 08:22 नवीन
छकुला छकुच राहू द्यावी. :) Sandy
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Wed, 11/14/2018 - 10:10 नवीन
"ढढ्ढोबा" शब्दाशी कितीतरी वर्षांनी पुनर्भेट झाली.
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Wed, 11/14/2018 - 11:27 नवीन
धन्यवाद चांदणे संदीप आणि अनंत यात्री
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Tue, 11/20/2018 - 12:06 नवीन
एकतर 'छकु' हे नावच खूप क्युट आहे, आणि हि कविताही.
  • Log in or register to post comments
प
पिंट्याराव Mon, 12/10/2018 - 14:41 नवीन
छकूसारखीच निरागस कविता
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा