Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • दोसतारः शाळेत लग्न लागते (१)
  • आणि माऊंट किनाबालू सर झाला...
  • भिवंडी ची दवंडी
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ४: रोमांचक मुन्स्यारीच्या वाटेवर!
  • अंडा घोटाला-बालकथा
  • उत्तर कर्नाटकातील याना शिखरे.
  • सी पी बेरार सर्किट
  • बाई माझी कंबर लचकली..
  • !!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

व्यंगचित्रे

दिवाळी अंक Mon, 11/05/2018 - 07:29

H

1

2

3

4

5

6

7

8

9

10

11

12

13

14

15

16

H

ग
गुल्लू दादा Tue, 11/06/2018 - 06:34 नवीन
अतिशय सुंदर.....
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 11/06/2018 - 06:38 नवीन
सर्वच व्यंगचित्रे खास आहेत. आवडली. शेवटचं थेट भिडलं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 11/06/2018 - 06:55 नवीन
रंगीत व्यंगचित्रे आवडली.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 11/06/2018 - 07:05 नवीन
:) व्यंगचित्रांशिवाय दिवाळी अंक अपूर्ण वाटतो. स्वाती
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Tue, 11/06/2018 - 13:40 नवीन
मस्त .. +१००
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 11/06/2018 - 14:09 नवीन
प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा चे सर्वात जास्त.
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Tue, 11/06/2018 - 14:19 नवीन
खूप छान आहेत व्यंगचित्रे
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 11/06/2018 - 15:26 नवीन
वृक्षाशेजारची पाटी बुंध्यातच ठोकलेली दाखविली असती तर उपरोध अधिक गडद झाला असता. बाकी ही चित्रे कागद ब्रश वापरून काढली की कसे ? विषय मनाला भिडणारे आहेत . वा !
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी गुरुवार, 11/08/2018 - 02:50 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत गुरुवार, 11/08/2018 - 03:44 नवीन
छान आहेत व्यंगचिते.
  • Log in or register to post comments
म
मित्रहो गुरुवार, 11/08/2018 - 14:22 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य गुरुवार, 11/08/2018 - 17:41 नवीन
व्यंगचित्रे एकदम छान. काही कळली नाहीत कदाचित ती भारतातल्या सद्यस्थिती विषयक असावीत.
  • Log in or register to post comments
ए
एमी Fri, 11/09/2018 - 01:37 नवीन
छान!
  • Log in or register to post comments
न
नूतन Fri, 11/09/2018 - 16:24 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 11/10/2018 - 06:59 नवीन
काहि काहि व्यंगचित्र अत्यंत बोलकि आहेत.
  • Log in or register to post comments
ज
जुइ Sat, 11/10/2018 - 19:16 नवीन
तुमच्या व्यंगचित्रांमुळे दिवाळी अंकाला बहार आली! सर्वच व्यंगचित्रे आवडली!
  • Log in or register to post comments
ज
जेडी Sun, 11/11/2018 - 17:30 नवीन
एक नंबर , खूप आवडली
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 11/12/2018 - 09:06 नवीन
फर्मास व्यंगचित्रं आहेत ! वृक्षतोड, मीटू फटाका, बॅड हॅबिट्स, प्लास्टिकबंदी, मोदीसरकारचा निवडुंग इ व्यंगचित्रं आवडली. चित्रकला पण भन्नाट आहे ! ही व्यंगचित्रं म्हणजे अपल्या दिवाळी अंकासाठी आयसिंग ऑन द केक आहेत ! अमोल गवळीसाहेब, चीयर्स !
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 11/12/2018 - 11:08 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
प
पद्मावति गुरुवार, 11/15/2018 - 14:03 नवीन
मस्तं आहेत. आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अभिदेश गुरुवार, 11/15/2018 - 15:54 नवीन
पण जरा व्याकरण आणि शुद्धलेखनाकडे जरा लक्ष दिले तर चांगले होईल .
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 11/17/2018 - 18:18 नवीन
दुस-याला व्याकरण शुद्धलेखन याकड़े लक्ष द्या असं सांगण्यापूर्वी आपलं वाक्य किती बरोबर आहे, त्याचंही जरा चिंतन करून या. आपल्या वाक्यातील 'जरा' शब्द नेमका कुठे टाकायला पाहिजे, त्याचाही अभ्यास करून या असे सुचवावे वाटले. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 11/18/2018 - 17:04 नवीन
मस्त ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-Bom Diggy... (Official Music Video) :- Zack Knight x Jasmin Walia
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 25319 views
  • Log in or register to post comments
  • 25319 views

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 40 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 52 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 53 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 56 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 59 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: Adarsh
    नोंदणी: Sat, 06/03/2023 - 14:22
  • सदस्य: Ganesh Shivaji…
    नोंदणी: Tue, 05/30/2023 - 11:22
  • सदस्य: अनिल गलगली
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 20:18
  • सदस्य: Prachi Dhawade
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 16:09
  • सदस्य: मनोज28
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 08:06
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा