माझ्या लॉग-ईनचा पासवर्ड कसा व कोठे बदलता येईल?
हा प्रश्न विचारण्यासाठी 'प्रश्नोत्तरे' विभागात 'Access Denied' असा मेसेज आल्यामुळे हा प्रश्न येथे विचारीत आहे.
ह्या संस्थळावरील माझ्या लॉग-ईनचा पासवर्ड कसा व कोठे बदलता येईल? उत्तरासाठी आधीच धन्यवाद!
- दिपोटी
🗣 चर्चा
(10)
स
सोन्या बागलाणकर
Wed, 10/31/2018 - 04:50
नवीन
तुमच्या नावावर टिचकी देऊन profile उघडा . त्यात संपादन ह्या लिंक वर जा आणि संकेताक्षर बदला
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Wed, 10/31/2018 - 13:44
नवीन
म्हंजे "नवीन संकेताक्षर बोलवा.." पद्धतीनं इ-मेल वर मागवायचं आणि मग स्वतःला हवं ते नविन संकेताक्षर टाकायचं असं आहे का ?
- Log in or register to post comments
स
सोन्या बागलाणकर
Wed, 10/31/2018 - 22:06
नवीन
त्याची पण गरज नाही ... तुम्ही direct बदलू शकता खाली दाखवल्याप्रमाणे

- Log in or register to post comments
स
सोन्या बागलाणकर
Wed, 10/31/2018 - 22:28
नवीन
https://i.postimg.cc/25xKwX6Q/mipa.jpg
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
गुरुवार, 11/01/2018 - 16:23
नवीन
धन्यवाद !
"तिथं नविन संकेताक्षर टाका" असं लिहिल्यास आणखी स्पष्ट होइल, युजर फ्रेंडली होइल.
संमं : बघा, या छोट्या सुअचवणीचा विचार करता आला तर.
- Log in or register to post comments
स
सोन्या बागलाणकर
Wed, 10/31/2018 - 22:29
नवीन
- Log in or register to post comments
द
दिपोटी
Wed, 10/31/2018 - 07:32
नवीन
धन्यवाद सोन्याजी! आताच करुन बघतो.
- दिपोटी
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 10/31/2018 - 13:14
नवीन
मला द्या, मी बद्दलून देतो :D
- Log in or register to post comments
स
सोन्या बागलाणकर
Wed, 10/31/2018 - 21:57
नवीन
खिक्क!
- Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क
Wed, 10/31/2018 - 23:35
नवीन
मिसळपावचं तुमचं अकाउंट हॅक झालं काय?
हे आमचं महत्वाचं खातं आहे, मालकांनी द्विस्तरीय सुरक्षाप्रणाली अमलात आणावी अशी विनंती करूया. :)
- Log in or register to post comments