Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

एक कविता हवी आहे

प — पथिक, Tue, 10/30/2018 - 05:41
नमस्कार मंडळी ! एका निसर्ग-पर्यावरण कविता अंकासाठी (व्यावसायिक नाही) एखाद्या सुप्रसिद्ध मराठी कवीची एक कविता निवडायची आहे. जरा मदत करता का ? अभंग पण चालेल.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2452 views

💬 प्रतिसाद
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 10/30/2018 - 08:27 नवीन
मिपावरच्या कोणत्याही कवीच्या कविता घ्या, चांगल्याच असतात... . . पण . . सुप्रसिध्द, वलयांकीत, नामवंत, सकस, दर्जेदार आणि अफाट लोकप्रिय कवीची कविताच हवी असेल तर.... . . . म्हणजे तुम्हाला तुमच्या अंकाच्या करोडो प्रति हातोहात खपवायच्या असतील..... . . . तर मग तुमच्या पुढे एकच पर्याय आहे.... . . . माझ्या मिपावरच्या कवितांपैकी कोणतीही कविता घ्या (फुकट) पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
पथिक Tue, 10/30/2018 - 08:42 नवीन
:) :) प्रति खपवण्याचा प्रश्नच नाही. सॉफ्ट कॉपी मेल करायची आहे लोकांना मोफत.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 10/30/2018 - 09:24 नवीन
अरेवा, आमच्याकडे याला "वाळूत *तले, ना फेस ना पाणी" म्हणतात.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Tue, 10/30/2018 - 11:03 नवीन
माझी मदत चालेल का ? कंच्या टाईपची कविता पाहिज्ये त्ये जरा व्यनि करा राव. एकापेक्षा एक न्हाय दिली तर "बा" चं लावणार नाय नाव ... मगर डुक्कर माळढोक पक्षी सारेच इथे थांबतात आत कहीतरी सांगून सावरून हळूच बाहेर पडतात पूर्वी सारे ऐकून, टंकून सोडत होतो आंजावर थांबण्यासाठी रिक्वेस्ट आली, मग आलो कुठे भानावर असं काहीसं वाचून, साल्या भावना परत उचमळल्या इथे गळ्याशी पूर आला बघा , बोटं झालीत अनावर व्यनि करा साहेब व्यनि करा , सत्वर मांडा आपुले म्हणणे मलाबी जरा वाव द्या कि राव , ते कवितेचं घ्या मनावर ह्ही ह्ही ह्ही खिलजी उर्फ सिद्धेश्वर विलास पाटणकर उर्फ कुप्रसिद्ध कल्पनाधारक उर्फ वाचकांसाठी मारक उर्फ उर्फ उर्फ तारक उर्फ .....
  • Log in or register to post comments
प
पथिक Wed, 10/31/2018 - 05:35 नवीन
:) नमस्कार ! कविता एखाद्या सुप्रसिद्ध कवीची आणि ती पण निसर्ग, पर्यावरण या विषयांना धरून असावी.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Wed, 10/31/2018 - 08:52 नवीन
हलकेच घ्या राव ,, मज्जाक करत होतो . तसाही जिथे " सु " हा शब्द येतो , तिथे आम्ही कधीच नसतो .. आम्हाला " कु " हा शब्द नेहेमी जवळचा वाटत आलाय .. एक मानाचं बिरुद म्हणौन बाळगलाय त्याला .. कधी " कु " ची गरज लागली तर व्यनि करा .. पण तेव्हढं कवितेचं मनात धरा..
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा