Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
दिवाळी अंक

अनाहूत

अ
अनन्त्_यात्री
Mon, 11/05/2018 - 19:30
💬 14 प्रतिसाद
H
अनाहूत
अज्ञाताच्या देशातून कोणी अनाहूत येतो जड चेतनाच्या सीमा पार पुसून टाकतो धगधूर धुक्यातून क्षणमात्र डोकावतो रस रंग नाद गंध सरमिसळ करतो विझणार्‍या रोमरोमी ज्योती पेटवू बघतो लेखणीच्या टोकापाशी थोडा अडून बसतो मन ओथंबून येता सरसर बरसतो अज्ञाताच्या देशातून कोण अनाहूत येतो? कवितेच्या गावातून शब्द अनवट येतो! भवताल कोंदुनिया दहा अंगुळे उरतो... H

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 15309 views

💬 प्रतिसाद (14)
य
यशोधरा Tue, 11/06/2018 - 08:55 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 11/06/2018 - 12:05 नवीन
क्या बात!!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 11/06/2018 - 12:08 नवीन
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा....
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Tue, 11/06/2018 - 15:05 नवीन
सुंदर कविता
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Wed, 11/07/2018 - 10:25 नवीन
लेखणीच्या टोकापाशी थोडा अडून बसतो मन ओथंबून येता सरसर बरसतो
वाह
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Sat, 11/10/2018 - 10:24 नवीन
देणार्‍या सर्वांचे मन:पूर्वक आभार.
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Sun, 11/11/2018 - 06:26 नवीन
वाह कविता आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sun, 11/11/2018 - 09:30 नवीन
वाह!
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Sun, 11/11/2018 - 18:10 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य Mon, 11/12/2018 - 04:34 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Mon, 11/12/2018 - 07:35 नवीन
मस्तंच. खुप आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Tue, 11/13/2018 - 05:37 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 11/13/2018 - 06:37 नवीन
भवताल कोंदुनिया दहा अंगुळे उरतो... फारा दिवसांनी हा शब्दप्रयोग वाचला पुन्हा एकदा धन्यवाद
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Tue, 11/13/2018 - 07:07 नवीन
प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 39 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 53 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 55 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 59 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा