Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • चालू घडामोडी: मार्च २०२६ / चैत्र १९४८
  • राजस्थानची रोजनिशी : ४ : पत्रिका गेट, अल्बर्ट हॉल, इसरलाट
  • एका रेषेत सहा ग्रह?
  • किंमत प्रणाली - भाग १
  • उद्याच्या मभागौदि (#) ची कविता
  • "गाॅसिपिंग" याने की "कुचाळक्या"..
  • राजस्थानची रोजनिशी : ३ : आमेर, नाहरगड
  • साधी सुकी भेळ
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ६: मुन्सियारीतला ट्रेक आणि थरारक जीप प्रवास
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

इंद्रधनू

दिवाळी अंक Mon, 11/05/2018 - 19:30

H

इंद्रधनू

रक्तकेशरी सूर्यदिशा मी समजून घे रे कधी मलाही,
कसा कळेना तुला आवडे मावळतीचा रंग गुलाबी..

अवखळ हसरा झरा होऊनी बागडते मी तुझ्यासभोती,
निळी जांभळी कोसळते मी शोधतोस तू शब्द गुलाबी..

हिरवा नाजूक कोंब प्रीतीचा लपवू बघते सार्‍यांपासून,
मोहरते मी तुझ्याच 'पाशी', असे छेडसी सूर गुलाबी..

धम्मक पिवळी होऊन येईन, बंध जगाचे तोडून येईन,
अंतर सारे मिटवू जाता होईन मी आरक्त गुलाबी..

मृद्ग़ंधासम हळवे नाते, सांभाळाया तुझ्याच हाती.
सोपवून मी विश्वासाने मिटता डोळे, स्वप्न गुलाबी..

H

य
यशोधरा Tue, 11/06/2018 - 07:21 नवीन
सुंदर..
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Tue, 11/06/2018 - 14:29 नवीन
छान खूप सुंदर. गुलाबी रंगाच्या दिशेने होणारा प्रवास आवडला.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 11/07/2018 - 04:57 नवीन
यशोधरा, मित्र हो, धन्यवाद.:)
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Wed, 11/07/2018 - 05:39 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Wed, 11/07/2018 - 11:25 नवीन
छान कविता. हि कविता वाचताना स्क्रीन वर इंद्रधनुतले जवळपास सगळेच रंग दृष्टीस पडत होते त्यामुळे जास्त रिलेट करता आली. Image removed.
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Wed, 11/07/2018 - 12:41 नवीन
मस्त कविता
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी गुरुवार, 11/08/2018 - 02:56 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 11/08/2018 - 05:25 नवीन
सुरेख कविता.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Sat, 11/10/2018 - 20:46 नवीन
हिरवा नाजूक कोंब प्रीतीचा लपवू बघते सार्‍यांपासून, मोहरते मी तुझ्याच 'पाशी', असे छेडसी सूर गुलाबी..
क्या बात!!
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sun, 11/11/2018 - 09:54 नवीन
सुरेख, खुप आवडली गं कविता.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 11903 views
  • Log in or register to post comments
  • 11903 views

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 29 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 41 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 43 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 45 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 49 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: दिप्ती हिंगमिरे
    नोंदणी: Sat, 03/02/2024 - 22:27
  • सदस्य: Amol Sanas
    नोंदणी: Sat, 11/18/2023 - 16:06
  • सदस्य: Narmade Har
    नोंदणी: Wed, 11/15/2023 - 19:53
  • सदस्य: SHRIPAD DAMODH…
    नोंदणी: Fri, 09/22/2023 - 13:14
  • सदस्य: स्नेहा.K.
    नोंदणी: गुरुवार, 08/24/2023 - 04:22
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा