Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

आपण साऱ्याच “हेलिकॉप्टर ईला”

P
pradnya deshpande
Tue, 10/23/2018 - 08:52
💬 9 प्रतिसाद
आपण साऱ्याच “हेलिकॉप्टर ईला” चाळीशीतील हुंकार साप्ताहिक सदर मुलाच्या अतिकाळजीने अस्वस्थ होतो, मुलं सक्षमपणे बाहेरच्या जगात वावरत असतानाही त्याच्या डोक्यावर ‘हेलिकॉप्टर’सारख्या घिरट्या घालत होतो. आमचं हे ‘हेलिकॉप्टर पेरेंटिंग’ त्यांच्या आणि आमच्यासाठीही त्रासदायक ठरतंय हे मान्यच करायला तयार नव्हतो आम्ही. काहीची मुलांच्या संगोपनाच्या नादात स्वतःची स्वप्नं मागे पडली होती, तर एखादी सिंगल पॅरेंटींगमुळे स्वतःलाच विसरली होती. एकीनं भरपूर आयुष्य जगलं पण आता तिला रितेपण जाणवत होत. अशा अनेक ‘हेलिकॉप्टर ईला’ अवती भोवती दिसत होत्या. संपूर्ण लेख वाचा या लिंकवर https://pradnyadeshpande.wordpress.com/2018/10/20/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%88/comment-page-1/#comment-27

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3573 views

💬 प्रतिसाद (9)
य
यशोधरा Tue, 10/23/2018 - 09:19 नवीन
इथेच द्या संपूर्ण लेख. वाचायला बरे पडते.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Tue, 10/23/2018 - 09:27 नवीन
+१
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 10/23/2018 - 09:25 नवीन
ओके, ओके हा टाटाचा ओके... एकंदर ही स्वतःच्या ब्लॉगची जाहीरात आहे तर. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 10/23/2018 - 10:52 नवीन
Jaglya = प्रज्ञा देशपांडे?
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 10/26/2018 - 19:13 नवीन
हो, असं दिसतंय ! पण मिपावर देखिल त्या जागल्या (ड्युआयडी?) नावांनं आहेत ?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 10/23/2018 - 12:41 नवीन
ही नक्की काय भानगड आहे, म्हणून गूगलबाबांना विचारले , तर समजले की, हा हिंदी सिनेमा आहे ..... मी काही हिंदी सिनेमा बघायला जात नाही .... तस्मात, आमचा पास ...
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Fri, 10/26/2018 - 20:19 नवीन
"हेलिकॉप्टर ईला" ह्यो पयलो मालवणी पिक्चर हा.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 10/26/2018 - 20:44 नवीन
असेल, त्याचे नाट्यरूपांतर पांडगो ईलो रे बा ईलो असावे.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 10/27/2018 - 05:53 नवीन
याच नाटकावरुन आनंद बक्षी प्रेरीत झाले आणि त्यांना "इलू इलू क्या है ये इलू इलू " हे ऐतिहासिक गाणे सुचले. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 week ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 week ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 week ago
  • सुंदर !!
    1 week ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 week ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा