Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

नवरंग - भोंडला

न
नूतन
Wed, 10/17/2018 - 20:31
💬 13 प्रतिसाद
'ताई, तुमच्या मोबाईलमध्ये बघून सांगा ना उद्याचा रंग!' माझ्या कामाच्या मावशींची ही मागणी मी वॉट्स अ‍ॅप उघडून पूर्ण केली. त्याचबरोबर मनात विचार आला की खरच,'म. टा. 'नवरंग आणि भोंडला हे मुंबईकर भगिनींच्या रक्तातच भिनलं आहे. अगदी कामवाली पासून ते कॉर्पोरेट जगातील प्रत्येकीला 'नवरंगात'रंगायचं असतं. दुकानदारांची धन करायची, दुसरं काय! इथपासूनं अमूक रंगाची साडी आणली नाही तर नवर्‍यांचं काही खरं नाही या सारखे वॉट्स अ‍ॅप विनोद, घर आणि ऑफिस मधील कामाचा भार या कशाचीही पर्वा न करता या सार्‍या जणी हौसेने 'नवरंगी नवरात्र'साजरं करतात. कारण हे छोटेछोटे आनंदच त्यांच्या मरगळलेल्या मनाला ताजंतवानं करतात. 'नवरंग'प्रमाणेच 'भोंडला'खेळायला घरी सवड नसली तरी कार्यालयात, लोकलच्या डब्यातही भोंडला रंगतो. खिरापती वाटल्या जातात. मग मी तरी मागे कशी राहू? माझा नवरंग - भोंडला सादर आहे पण 'पेपर क्विलींग'च्या माध्यमातून.......

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 7257 views

💬 प्रतिसाद (13)
ज
जावई गुरुवार, 10/18/2018 - 04:23 नवीन
फोटो दिसत नाही.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 10/18/2018 - 04:31 नवीन
फोटो दिसत नाहीये, आणि इतकुसच लिहिलंस?
  • Log in or register to post comments
न
नूतन गुरुवार, 10/18/2018 - 05:05 नवीन
काही आवश्यक बदल केले आहेत, आता लॉग इन न करताही मला दिसत आहे. आपल्याला दिसतो आहे का?
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 10/18/2018 - 06:18 नवीन
चित्राला पब्लिक अ‍ॅक्सेस देऊन त्याचा दुवा परत लेखात टाकला तर ते दिसेल. किंवा तो नवीन दुवा इथे प्रतिसादात ताकल्यास लेखात हलवता येईल.
  • Log in or register to post comments
न
नूतन गुरुवार, 10/18/2018 - 06:47 नवीन
संपादन मुभा न दिसल्याने नव्या दुव्याचे चित्र पुन्हा प्रतिसादात टाकले आहे. आता दिसत आहे का?
  • Log in or register to post comments
न
नूतन गुरुवार, 10/18/2018 - 06:44 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर गुरुवार, 10/18/2018 - 10:22 नवीन
प्रतिसादातला फोटो दिसतोय. छान आहे. तुमच्या धाग्यामुळे आमच्या सौभाग्यवतींना भोंडला केवळ ऐकून माहिती आहे, तिने प्रत्यक्षात बघितला नाहीये अजून हि नवीन गोष्ट समजली. :)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 10/18/2018 - 09:14 नवीन
नाही, चित्र दिसत नाही.
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे गुरुवार, 10/18/2018 - 11:04 नवीन
चित्र दिसत नाही
  • Log in or register to post comments
स
सुचिता१ गुरुवार, 10/18/2018 - 11:42 नवीन
नाही, चित्र दिसत नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 10/18/2018 - 18:35 नवीन
बादवे, 'पेपर क्विलींग' म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
न
नूतन गुरुवार, 10/18/2018 - 20:08 नवीन
म्हणजे कागदी पट्टया (अगदी बारीक उदा:3मिमी रूंदीच्या) गुंडाळून विविध आकार तयार करणे
  • Log in or register to post comments
व
विनिता००२ Fri, 10/19/2018 - 13:04 नवीन
सुरेख भोंडला :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days 23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days 23 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days 23 hours ago
  • सुंदर !!
    6 days 23 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days 23 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा