Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

सामाजिक प्रतिष्ठा

स
सखाराम_गटण्या
Tue, 10/09/2018 - 01:13
🗣 4 प्रतिसाद
नमस्कार मिपाकरानो, काही दिवसांपूर्वी एक बातमी आली होती की (खोट्या)सामाजिक प्रतिष्ठेसाठी वडील आणि सावत्र आईने मुलीची हत्या केली. मुलगी mbbs करत होती बहुतेक आणि मुलगा शेत गड्याचा होता शिक्षण वगैरे काही सांगितलेले नाही.तर ह्या बातमी वरील प्रतिक्रया वाचल्या बहुतेक करून बापाने योग्यच केले किंवा ज्यानी त्या मुलीचे समर्थन केले त्यांना उलट प्रश्न आले की तुमची बहिण असती व मुलगी असती तर काय केले असते ? मुळात हत्येचे असे समर्थन कसे काय होऊ शकते ?.आता जे काही झाले मुलीचीही त्यात चूक असू शकते-आहे. अगोदर साळगाड्याच्या मुलाबरोबर लग्न केले म्हणून समाजाने छि- थू केली असती।।।अन आता पोटच्या पोरीला मारले म्हणून समाज छि थू करेल। तर अश्या सामाजिक प्रतिष्ठेला खरच महत्व देण्याची गरज आहे का ? ह्यावर आपले काय मत आहे ?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2747 views

🗣 चर्चा (4)
त
तुषार काळभोर गुरुवार, 10/11/2018 - 15:26 नवीन
चहासारख्या उत्तेजक पेयांपासून आणि सैराटसारख्या हिंसक चित्रपटांपासून मी स्वतःस अलिप्त ठेवले आहे.
  • Log in or register to post comments
R
Ram ram Mon, 10/29/2018 - 09:24 नवीन
Porine bapachya pratisthecha vichar karava. Marale te yogya.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 10/29/2018 - 09:50 नवीन
????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 10/29/2018 - 10:52 नवीन
धागा लेखक म्हणतात म्हणुन महाराष्ट्र टाईम्स च्या बातमी खालील प्रतिक्रीया पाहिल्या ४० पैकी १२ , म्हणजे अदमासे ३०% तरी प्रतिक्रीया सुस्पष्टपणे मुलामुलीचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारत आई वडीलांचे समर्थन करणार्र्या असाव्यात असे प्रथम दर्शनी दिसते. पुढारी आणि सकाळ खाली कॉमेंट सेक्शन रिकामे आढळले पण इ सकाळ वृत्ताखाली हॅप्पी अँग्री सॅड अशा भावनांना वोट करता येते. -अशी वोटींग साख्यिकीय दृष्ट्या पुरेशी खात्रीची मानणे कठीण असते पण तरीही या निमीत्ताने दखल घेण्यास हरकत नाही. ईसकाळवर (२६ पैकी) ५४ टक्क्यांनी अँग्री २७ टक्के सॅद तर १२ टक्क्यांनी हॅप्पी याला वोट केले आहे. पुढारी वर (२५ पैकी) ८% अँग्री, आणि ८८ % हॅप्पी नोंदवल्याचे दिसते. तसे पहाता चैकशी होऊन सिद्ध होणे बाकी अहे, प्रतिक्रीयांची संख्या तशी कमी असल्यामुळे महाराष्ट्राने बातमीची फारशी गंभीर दखल घेतल्याचे दिसत नाही. मटा सकाळ पुढारी चा वरील आकडेवारीचा सरासरी काढला तर प्रथा मोडणार्‍या प्रेमविवाहांना साधारणतः ३० ते ४० % लोकांचा तरी प्रखर विरोध अद्याप असण्याची शक्यता असू शकते अर्थात सर्वेक्षणाच्या दर्जाच्या दृष्टीने उपरोक्त आकडेवारी पुरेशी ठरत नाही, हे ही लक्षात घ्यावे लागते.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा