जे न देखे रवी... शुभ्र सारे जीवघेणे अ — अनन्त्_यात्री, Fri, 09/14/2018 - 18:16 एकटा मी चालताना सावली सोडून गेली तापत्या सार्या उन्हांना हसत ओलांडून गेली वेदनांना लपवणारे मुखवटे माळून गेली शुभ्र सारे जीवघेणे सोसण्या सांगून गेली वाचनखूण लावा प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा Log in or register to post comments892 views 💬 प्रतिसाद