Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

पाकोळी

च — चांदणे संदीप, Mon, 09/10/2018 - 11:06
निळ्या-जांभळ्या आभाळाखाली, हिरव्यागार कुरणाच्या लुसलुशीत गवतावर निवांतपणे पहुडलेला असताना, पलीकडच्या, ताटव्यातल्या फुलांवरून एक नाजूकशी पाकोळी उडतउडत माझ्याकडे आली आणि मला म्हणाली… "बाबा, तू आज आपिशला ज्यावू नको, आपण गार्डनमध्ये खेळायला ज्यावू"
- संदीप चांदणे (१०/०९/२०१८)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4971 views

💬 प्रतिसाद
अ
अनन्त्_यात्री Mon, 09/10/2018 - 12:27 नवीन
ही कविता आठवली: I didn't go to church today, I trust the Lord to understand. The surf was swirling blue and white, The children swirling on the sand. He knows, He knows how brief my stay, How brief this spell of summer weather, He knows when I am said and done We'll have plenty of time together. by Ogden Nash
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 09/10/2018 - 14:30 नवीन
आह्हा!
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Mon, 09/10/2018 - 14:36 नवीन
छानच
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Mon, 09/10/2018 - 17:19 नवीन
मस्तच ! एकदम गोड ! नाजुक पाकोळी आवडली आणि भावली. :-)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 09/11/2018 - 05:07 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments
न
नाखु Sun, 10/07/2018 - 07:10 नवीन
अलबत्या गलबत्या पालक नाखु
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 10/07/2018 - 18:34 नवीन
कसलं गोड!
  • Log in or register to post comments
न
निशाचर Mon, 10/08/2018 - 00:47 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 10/08/2018 - 13:55 नवीन
मस्त....!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Wed, 10/10/2018 - 12:26 नवीन
छान पाकोळी . बाकी , "बाबा, तू आज आपिशला ज्यावू नको, तुला वाघ खातो " हा लेखही छान होता .
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Wed, 10/10/2018 - 20:00 नवीन
ती मोठी मुलगी ही तिची धाकटी बहीण! :) ही एकच गोष्ट त्या दोघीत कॉमन आहे. दोघींना माझ्या ऑफिसला जाण्यावर खूपच प्रॉब्लेम आहे. =)) Sandy
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा