Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

पूर

क — कहर, Fri, 09/07/2018 - 05:28
इथे गूढ अंधार दाटून येता, तिथे तारकांचे दिवे लागले मिटताच डोळे हे होतील जागे, पुन्हा आठवांचे थवे मागले जुनी तीच ओढ, जुनी तीच उर्मी, जुनी तीच ती आर्त व्याकुळता भरुनी अकस्मात अस्मान येते नि जाते कडाडून विदयुल्लता दिसेना कुणाला तिच्या अंतरीचे, फुत्कारते जीवघेणे प्रकार "तिळा तिळा" मी किती घोकतो पण उघडीत नाही का हे कवाड अस्वस्थ आसू ठिबकतो अबोल, डोळ्यांमध्ये उतरते रक्त का ? पितांबरात घुसमटे एक काया, ये कंठात बावनकशी हुंदका मनाच्या तळाशी उदसताच पाणी, त्या वेदनांचा का पूर होतो ? चातकाप्रमाणे आतुर कोणी, उध्वस्त तेव्हा गझल पीत जातो -- विशाल

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2400 views

💬 प्रतिसाद
अ
अथांग आकाश Mon, 09/10/2018 - 16:23 नवीन
"अस्वस्थ आसू ठिबकतो अबोल, डोळ्यांमध्ये उतरते रक्त का ? पितांबरात घुसमटे एक काया, ये कंठात बावनकशी हुंदका" चांगली लिहिली आहे गझल.
  • Log in or register to post comments
क
कहर Wed, 09/12/2018 - 08:03 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Tue, 09/11/2018 - 09:18 नवीन
तुमच्या सगळ्या कविता/गजल खूप छान आहेत
  • Log in or register to post comments
क
कहर Wed, 09/12/2018 - 08:04 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा