श्रीगणेश लेखमाला २०१८ अपडेट
नमस्कार
https://www.misalpav.com/node/43026
श्री गणेश लेखमाला आवाहन धागा प्रकाशित केल्यानंतर साहित्य संपादक आयडीला व्यनि तसेच इमेल मार्गे लेख यायला सुरुवात झाली आहे.
लवकरच विशेषांक चावडीमध्ये हे लेख आपण प्रकाशित करणार आहोत, म्हणजे सर्वानुमते त्यातील कोणते लेख प्रकाशित करायचे त्याचा निर्णय घेता येईल.
त्याचे अपडेट तसेच श्रीगणेश लेखमालेविषयी इथे चर्चा करता येईल.
माझ्याकडची जबाबदारी म्हनजे बॅणर ते मी करत आहे.ज्जे ब्बात मस्तच. आलेले लेख अंकचावडीवर https://www.misalpav.com/ankchawadi यायला सुरुवात झाली आहे. तिथे प्रत्येक लेखावर सर्वांनी वोट करावे. हो किंवा नाही ( लेख घ्यावा का नाही) जो लेख approve होईल त्यावर सुधांशु मूशो सुरु करतील.