Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

शतशब्द कथा: हडताल

व
विवेकपटाईत
Tue, 08/21/2018 - 05:58
💬 3 प्रतिसाद
शर्माजी एका फैक्टरीत २० वर्षांपासून सुपरवायझर. "शर्माजी, मुलाला नौकरी पाहिजे असेल तर आमचा साथ द्यावा लागेल. उद्या हडताल" - नेताजी. फैक्टरीच्या बाहेर "जिंदाबाद मुर्दाबाद, नेताजी जिंदाबाद". पोलिसांनी शर्माजीसह ४०-५० कर्मचार्यांना बस मध्ये कोंबले. थोड्यादूर नेल्यावर सर्वांना सोडून हि दिले. आपण नेताजींना साथ दिला, उद्या मुलाला हि याच फैक्टरीत नेताजी निश्चित नौकरी लाऊन देतील. दुसर्या दिवशी सकाळी, फैक्टरीच्या गेटवर गार्डने एक लिफाफा शर्माजींचा हाती दिला. "फैक्टरीत तोडफोड, दंगा"....शर्माजी बरखास्त. "तोडफोड करणारे आमचे लोक नव्हतेच"- नेताजी. शर्माजींच्या डोळ्यांसमोर अंधार. पगार नाही, पेन्शन नाही, कोर्ट-कचेरी...जेल. शर्माजीचा संसार उध्वस्त झाला. ४० कंत्राटी कामगार कमी पगारावर, फैक्टरीत रुजू झाले. (९०च्या दशकात दिल्लीत झालेल्या एक हड़ताल वर आधारित- काही सत्य काही कल्पना)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1901 views

💬 प्रतिसाद (3)
य
योगी९०० Tue, 08/21/2018 - 06:57 नवीन
छान शब्दात नेमक्या भावना मांडल्यात...सुन्न झालो. नेत्यांच्या मागे आंधळेपणाने वावरणार्‍या लोकांची काय हालत होते त्याचा एक उत्क्रुष्ठ नमुना..!!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 08/22/2018 - 11:24 नवीन
+++१११
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Sat, 08/25/2018 - 05:19 नवीन
प्रतिसादाबाबत धन्यवाद. ज्या व्यक्तीची नौकरी गेईल आणि दारूण परिस्थिती आली, प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितली आहे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days 17 hours ago
  • सुंदर !!
    6 days 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा