Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

श्री.अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली !

म
मदनबाण
गुरुवार, 08/16/2018 - 18:25
💬 21 प्रतिसाद
अनुशासन के नाम पर अनुशासन का खून भंग कर दिया संघ को कैसा चढ़ा जुनून कैसा चढ़ा जुनून मातृ-पूजा प्रतिबंधित कुटिल कर रहे केशव-कुल की कीर्ति कलंकित कह कैदी कविराय, तोड़ कानूनी कारा गूंजेगा भारत माता की जय का नारा। ~ श्री अटल बिहारी वाजपेयी राजकारणातील कवी मनाच्या या ॠषीतुल्य व्यक्तीमत्वाला विनम्र श्रद्धांजली !

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5781 views

💬 प्रतिसाद (21)
ल
लाल टोपी गुरुवार, 08/16/2018 - 18:50 नवीन
ज्यांचे भाषण आवर्जून ऐकावे अशा मोजक्याच राजकीय नेत्यांपैकी एक, शालीन, कणखर माजी पंतप्रधांना भावपूर्ण श्रध्दांजली...
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 08/16/2018 - 19:18 नवीन
महाविद्यालयात आयोजित सभेत प्रत्यक्ष पाहीले साल आठवत नाही पण त्याच सभेत बाळासाहेब ठाकरे असावेत. अमोघ वक्तृत्व,ऋजू व्यक्तिमत्व आणि खंबीर नेतृत्व लोप पावले. आदरांजली अर्पण. नाखु वाचकांची ही पत्रेवाला
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 08/17/2018 - 03:15 नवीन
निर्भीडपणे, परिणामांची तमा न बाळगता, खरं बोलण्याची धमक असलेल्या, खंबीर आणि अत्यंत प्रेरणादायी नेतृत्वास भावपूर्ण श्रद्धांजली! :-(
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Fri, 08/17/2018 - 04:46 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 08/17/2018 - 05:37 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 08/17/2018 - 07:32 नवीन
ते आपले पोस्टर बॉय कुठे गेलेत? 2019 च्या तयारीला लागले वाटते?
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Fri, 08/17/2018 - 08:05 नवीन
विरोधकांचाही आदर बाळगून असलेला शेवटचा नेता गेला. बंडखोर तरी कोमल असलेल्या अटलजींनी अश्रूपूर्ण श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments
र
रागो Fri, 08/17/2018 - 09:13 नवीन
भावपूर्ण श्रध्दांजली.
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Fri, 08/17/2018 - 10:28 नवीन
भावपूर्ण श्रध्दांजली. अटलजींनी बहुमत या अर्थाने रुढ केलेला "जनादेश" हा शब्द कायम लक्षात राहिल .
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 08/17/2018 - 11:05 नवीन
भूतपूर्व पंतप्रधान, भारतरत्न आणि राजकारणाच्या सीमा भेदून सर्व जनतेत लोकप्रिय असलेल्या अटलजींना भावपूर्ण श्रध्दांजली !
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Fri, 08/17/2018 - 11:39 नवीन
भावपूर्ण श्रध्दांजली.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Fri, 08/17/2018 - 13:25 नवीन
वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास नकार, MIM नगरसेवकाला मारहाण --- https://maharashtratimes.indiatimes.com/video/news/mim-syed-matin-oppose-to-give-tribute-to-atal-bihari-vajpayee/videoshow/65438262.cms
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Fri, 08/17/2018 - 13:31 नवीन
सर्व विरोधक , सगळे विरोधी वर्तमान पत्र संपादक , पाकिस्तान चा भावी पंतप्रधान इम्रान , बॉलीवूड चे स्टार्स अशा सर्वांच्या आदरणीय स्थानी असलेले भाजप चे एकमेवाद्वितीय नेते म्हणजे अटल बिहारी वाजपेयी .
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Fri, 08/17/2018 - 15:43 नवीन
अटलजींना भावपूर्ण श्रध्दांजली ! करुणानिधींसारखे यांचे देखिल पोस्टर मिपा पानावर लागले असते तर बरे वाटले असते ! असो !
  • Log in or register to post comments
न
निशाचर Fri, 08/17/2018 - 23:34 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश Sat, 08/18/2018 - 02:39 नवीन
ते 'कुटिल कर रहे' अस पाहीजे, नाहीतर चुकीचा अर्थ निघतो.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 08/18/2018 - 14:10 नवीन
हो चूक मान्य आहे. संपादकांना विनंती करुन योग्य तो बदल घडवण्यास सांगितले आहे आणि त्या बद्धल मी त्यांचा आभारी आहे.

मदनबाण.....

  • Log in or register to post comments
अ
अभिजित - १ Sat, 08/18/2018 - 14:19 नवीन
May his soul Rest in Peace _/\_
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Sat, 08/18/2018 - 14:45 नवीन
.
  • Log in or register to post comments
स
सुनील Sun, 08/19/2018 - 15:25 नवीन
अटलजींना श्रद्धांजली
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Tue, 08/21/2018 - 20:59 नवीन
कवीमनाचे पंतप्रधान, स्पष्टवक्ते, इतरांचा आदर करायला "माझा पक्ष तुझा पक्ष" असला भेदभाव न करणारे अशी अटलजींनी ओळख कायमच राहिली. आमच्या आवडत्या जगजीत सिंग(हे पण आपल्यात नाहीत याचं वाईट वाटत) यांनी अटलजींनी लिहिलेल्या काही कविता गायल्या देखील! तसे ते सार्वजनिक जीवनातून बऱ्याच वर्षांपासून गायबच होते. "स्मृतिभंशासारखा" आजार याला कारणीभूत असेल. पण अडवाणींकडे बघून वाटतं, बरं झालं ते दूरच झाले या सगळ्यापासून... अटलजींना भावपूर्ण श्रध्दांजली! _/\_
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days 17 hours ago
  • सुंदर !!
    6 days 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा