मिपा वर जिल्बी पाडणे किती शहाणपणाचे आहे?
मिपा वर जिल्बी पाडणे किती शहाणपणाचे आहे?
जिल्बी पाडताना तुमच्या अंगात लेखकू चा संचार होतो का?
तुमच्या जिल्बी ला किती ट्यार्पी मिळतो यावर तुमच्यातील लेखकू ची लायकी ठरते का?
तुमच्या स्वतःच्या लेखनाला काही किंमत असते का? कि आलेल्या प्रतिसादांनी धागा कसा पेट घेतो यालाच किंमत असते?
तुमचा कंपू कसा वागेल त्याचे खापर तुमच्यावर फोडले जाते का?
आणि तुमच्या वर खापर फुटावे म्हणून तुमच्या विरुद्ध असलेला कंपू कसा प्रयत्न करतो?
तुमचा कंपू तुम्हाला PBUY - (Praise be upon you) किंवा तुमच्या विरुद्ध असलेला कंपू तुम्हाला BBUY - (Blame be upon you) करतो का?
तुम्हाला काय वाटते याबद्दल? तुमचा काय अनुभव आहे?
प्रेर्ना - अर्थातच...
🗣 चर्चा
(9)
क
कंजूस
Sun, 08/05/2018 - 23:06
नवीन
१) मिपावर किंवा इतर संस्थळाच्या तुलनेत/
२) जिलबी पाडणे/ किंवा आपला प्रामाणिक लेख पण इतर त्याला मत्सराने जिलबी म्हणतात/ लेखनाचे मुल्य कधी समजणार हे लोक?
३)शहाणपणा/सूज्ञपणा/वेडेपणा नक्की काय?
एवढे पर्याय कोसळले एकदम.
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Mon, 08/06/2018 - 03:41
नवीन
प्रश्न, प्रश्न आणि... प्रश्न ?
कुणी उत्तर देता का उत्तर ?
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
Mon, 08/06/2018 - 04:21
नवीन
शहाण्या ने सांगत रहावे , सामान्य जनतेने ऐकत रहावे !
ज्याचे ज्ञान अगाध , जो करितो सामान्यांचे रंजन त्यास काय टीआरपी ची गरज !
इतरांच्या टीआरपी वरी जळुनी करू नये आपुला दाह !
लेखकाला दर्जा त्याला जन्मा पासुनी नाही भेटत , लेखणी चालवून त्यास लागीते सिद्ध करावया !
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 08/09/2018 - 08:03
नवीन
+१
इथे जरासेच बदल, वेगवेगळ्या परस्पर विरोधी बाजूच्या शहाणे काय म्हणू इच्छितात ते पुर्वग्रहांशिवाय समजून घ्यावे. स्वतःच्या जिवनातील निर्णय मात्र स्व-विवेकाने घ्यावेत. आणि '...घेता घेता एक दिवस देणार्याचे हात घ्यावे ' च्या धर्तीवर '...घेता घेता एक दिवस सांगणार्याचे हात घ्यावे ' आणि (प्रसंगी जिलब्यंवरच्या टिकेकडे दुर्लक्ष करुन) प्रत्येकाने आपण स्वतःही सांगू लिहू लागावे.
- Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी
Tue, 08/07/2018 - 15:00
नवीन
मिपा वर कंपू आहेत हे जाणून आहे. पण गेली साडे तीन वर्षे मी जमेल तसं लिहिते आणि आलेल्या प्रदिसादांना स्वीकारते. जमेल तशी उत्तरे देते गरज असेल तर. मला माझं लेखन समाधान देत आणि प्रचंड टिकेल अजून तर तोंड द्यावे लागलेले नसल्याने मी समाधानी आहे
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 08/08/2018 - 00:46
नवीन
प्रतिसाद आवडेश
- Log in or register to post comments
न
नाखु
गुरुवार, 08/09/2018 - 06:51
नवीन
वाचक नाखु
- Log in or register to post comments
र
रंगीला रतन
गुरुवार, 08/09/2018 - 07:06
नवीन
आधी धागा वाचल्यावर फार काही अर्थबोध झाला नव्हता, नंतर त्यामागची प्रेर्ना समजली. :) :)
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 08/09/2018 - 10:45
नवीन
- Log in or register to post comments