Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

नॅशनल बोन्स अ‍ॅण्ड जॉईंट्स डे

र
रंगीला रतन
Sat, 08/04/2018 - 06:45
🗣 1 प्रतिसाद
आज इंडियन ओर्थोपेडीक असोसिएशन तर्फे नॅशनल बोन्स अ‍ॅण्ड जॉईंट्स डे साजरा केला जात आहे. ३० ते ४० वयोगटातील कित्येकांना हल्ली मणक्यांच्या आजाराने ग्रासले आहे. दुचाकी आणि चारचाकीने केला जाणारा रोजचा प्रवास, रस्त्यांची वाईट अवस्था, बदललेली जीवन आणि आहार शैली अशा अनेक गोष्टी यासाठी कारणीभूत असल्याचे डॉक्टर सांगतात. मला स्वतःला हा त्रास २ वर्षा पासून होतोय. एक्स रे मध्ये मणक्यातील gap कमी झाल्याचे निदान झाल्यावर कॅलशियम आणि व्हिटामिन डी च्या गोळ्या घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. पण कुठलाही व्यायाम करण्यास मनाई केली आहे. मिपावरच्या तज्ञ डॉक्टर मंडळीनी या त्रासापासून आराम मिळण्यासाठी काही मार्गदर्शन केल्यास माझ्यासारख्या अनेकांना ती मोलाची मदत होऊ शकेल.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1151 views

🗣 चर्चा (1)
ड
डँबिस००७ Sat, 08/04/2018 - 22:29 नवीन
नॅशनल बोन्स अ‍ॅण्ड जॉईंट्स डे ३० ते ४० वयोगटातील कित्येकांना हल्ली मणक्यांच्या आजाराने ग्रासले आहे. दुचाकी आणि चारचाकीने केला जाणारा रोजचा प्रवास, रस्त्यांची वाईट अवस्था, बदललेली जीवन आणि आहार शैली अशा अनेक गोष्टी यासाठी कारणीभूत असल्यामुळे आज इंडियन ओर्थोपेडीक असोसिएशन तर्फे नॅशनल बोन्स अ‍ॅण्ड जॉईंट्स डे साजरा केला जात आहे. हे सेलिब्रेशन करत आहेत
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा