Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

घे मिठीत

आ — आकाश५०८९, Tue, 07/24/2018 - 10:22
घे मिठीत, घे मनात जसा असेन मी माझ्यापुरताही सखे माझा नसेन मी रितेपण प्यालातले माझ्यात ओतले ओत लोचनांनी मद्य तेव्हा भरेन मी नको स्पर्धा, नको जीत अन्‌ हारही तू जिंकशील कशी जेव्हा हरेन मी मला विसरल्याचेही विसरलीस तू तू लाग आठवावया तुला सुचेन मी थांबवले मृत्योस तुला भेटण्या मी तू ये सखे लवकरी खोटा ठरेन मी आहे आकाश मी माझ्याचसारखा जसा तुला हवा तसा कसा असेन मी ---- आकाश

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4757 views

💬 प्रतिसाद
च
चांदणे संदीप Tue, 07/24/2018 - 11:28 नवीन
मस्त.. Sandy
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Tue, 07/24/2018 - 12:58 नवीन
छानच खूप आवडली
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Tue, 07/24/2018 - 16:16 नवीन
घेतले मिठीत तेव्हा उमजली उलगडलीस तू जवळ येणे बाकी जोवर छान छान वाटलीस तू
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 07/24/2018 - 18:35 नवीन
छान !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- खिलते हैं गुल यहाँ खिलके बिखरने को, मिलते हैं दिल यहाँ, मिलके बिछड़ने को... :- शर्मिली (१९७१)
  • Log in or register to post comments
आ
आकाश५०८९ Fri, 05/10/2019 - 07:53 नवीन
धन्यवाद मित्रांनो !
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 05/10/2019 - 14:03 नवीन
आकाश५०८९, शीर्षक वाचून 'घे मुठीत' असं विडंबन करायचं मनी योजलं होतं. पण कविता वाचल्यावर करावंसं वाटलं नाही. बहुधा भावना सच्च्या असाव्यात. लगे राहो भाय! और आनदो !! ही गझल आहे का की, केवळ कविता आहे ? माझं दोहोंचं आकलन फारसं नाही, म्हणून विचारतोय. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 05/14/2019 - 13:00 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 05/14/2019 - 17:41 नवीन
छानेय कविता. आणि कल्पना
  • Log in or register to post comments
A
ayush sharad wadnere Fri, 05/17/2019 - 10:16 नवीन
WOW NICE
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा