Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

लाख अंतरे..

आ — आकाश५०८९, Tue, 07/24/2018 - 10:20
लाख अंतरे अन्‌ अंतरी तू ऐलतिरी मी, पैलतिरी तू म्हणाली विलग होता ओठ हे झाले कॄष्ण मी, हो बासरी तू आकाश......... लाख अंतरे

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2433 views

💬 प्रतिसाद
प
पद्मावति Tue, 07/24/2018 - 11:42 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Tue, 07/24/2018 - 12:51 नवीन
म्हणाली विलग ऐवजी म्हणाले विलग पाहिजे का
  • Log in or register to post comments
आ
आकाश५०८९ Fri, 05/10/2019 - 07:50 नवीन
बासरी वाजवून झाल्यानंतर कृष्णाच्या ओठांपासून दूर होताना बासरी कृष्णाला म्हणते, मी कृष्ण झाले आहे, आता तू बासरी होऊन पाहा. म्हणजे तुला कळेल की, अंतरात असूनही अंतरण्याचं दु:ख काय असतं. अद्वैत असूनही द्वैत स्वीकारण्याचं दु:ख काय असतं. असा काहीसा भाव मांडण्याचा प्रयत्न होता. चुकल्यास क्षमा असावी...
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Tue, 07/24/2018 - 15:56 नवीन
आणि झाले कृष्ण ऐवजी झालो पाहिजे का ? छान आहे चारोळी.
  • Log in or register to post comments
आ
आकाश५०८९ Fri, 05/10/2019 - 07:51 नवीन
बासरी वाजवून झाल्यानंतर कृष्णाच्या ओठांपासून दूर होताना बासरी कृष्णाला म्हणते, मी कृष्ण झाले आहे, आता तू बासरी होऊन पाहा. म्हणजे तुला कळेल की, अंतरात असूनही अंतरण्याचं दु:ख काय असतं. अद्वैत असूनही द्वैत स्वीकारण्याचं दु:ख काय असतं. असा काहीसा भाव मांडण्याचा प्रयत्न होता. चुकल्यास क्षमा असावी...
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 05/10/2019 - 08:03 नवीन
अजून दोनेक महिने थांबला असतात तर कवितेच्या वाढदिवसालाच नसता का आला, तेवढेच केक बिक कापला असता.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 05/10/2019 - 08:04 नवीन
अजून दोनेक महिने थांबला असतात तर कवितेच्या वाढदिवसालाच नसता का आला, तेवढेच केक बिक कापला असता.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा