प्रीत फुला
तू सांग रे माझ्या प्रीत फुला
शब्दात कसे सांगू मी तुला,
प्रेम हे माझे अवखळ वेडे
कळेल का नजरेत तुला..
तू सांग रे माझ्या प्रीत फुला
नजरेत कसे सांगू मी तुला,
तुझीच स्वप्ने रंगवली मी
दिसेल का स्वप्नात तुला..
तू सांग रे माझ्या प्रीत फुला
स्वप्नात कसे हे दिसेल तुला,
तुझ्याचसाठी झुरणे माझे
कळेल का सत्यात तुला..
💬 प्रतिसाद
श
श्वेता२४
Wed, 07/18/2018 - 08:36
नवीन
गेय कविता
- Log in or register to post comments
S
Secret Stranger
Wed, 07/18/2018 - 09:43
नवीन
गेय ???
- Log in or register to post comments
श
श्वेता२४
Wed, 07/18/2018 - 10:00
नवीन
कुणी चांगली चाल लावली तर छानसं गाणं होईल याचं. गाता येईल अशी
- Log in or register to post comments
S
Secret Stranger
Wed, 07/18/2018 - 10:23
नवीन
अच्छा तशी होय... धन्यवाद..
- Log in or register to post comments
श
शाली
गुरुवार, 07/19/2018 - 17:29
नवीन
'वाट पाहुनी जीव शिणला'च्या चालीत म्हणता येईल. फक्त 'गडनी सखे गडनी' साठी एखादी ओळ ॲड करावी लागेल :)
- Log in or register to post comments
S
Secret Stranger
Fri, 07/20/2018 - 08:11
नवीन
धन्यवाद.. नक्कीच प्रयत्न करेन.
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Fri, 07/20/2018 - 09:27
नवीन
या गाण्याला सांग सांग भोलानाथ ची चाल बरोबर बसते आहे...
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
S
Secret Stranger
Fri, 07/20/2018 - 09:34
नवीन
प्रयत्न करून पाहतो.
- Log in or register to post comments
M
Mak Mohan
Fri, 07/20/2018 - 10:35
नवीन
- Log in or register to post comments
M
Mak Mohan
Fri, 07/20/2018 - 10:35
नवीन
- Log in or register to post comments
M
Mak Mohan
Fri, 07/20/2018 - 10:35
नवीन
- Log in or register to post comments
M
Mak Mohan
Fri, 07/20/2018 - 10:36
नवीन
- Log in or register to post comments
M
Mak Mohan
Fri, 07/20/2018 - 10:36
नवीन
- Log in or register to post comments
M
Mak Mohan
Fri, 07/20/2018 - 10:37
नवीन
- Log in or register to post comments
M
Mak Mohan
Fri, 07/20/2018 - 10:37
नवीन
- Log in or register to post comments
M
Mak Mohan
Fri, 07/20/2018 - 10:38
नवीन
व्वा... खुपचं सुंदर काव्यपंक्ती..मजा आली..
येऊद्या अजून..प्रतीक्षेत
- Log in or register to post comments
S
Secret Stranger
Fri, 07/20/2018 - 11:46
नवीन
खूप खूप धन्यवाद.
अजून नक्कीच येतील..
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Fri, 07/20/2018 - 11:04
नवीन
"तुम तो ठेहरे परदेशी" ही चाल पण लागते.
- Log in or register to post comments
S
Secret Stranger
Fri, 07/20/2018 - 11:47
नवीन
करून पाहतो..
- Log in or register to post comments