जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-६ } ट्रेड वॉर
आज ७-०७ -२०१८ काल पासुन अमेरिका आणि चीन मध्ये ट्रेड वॉर सुरु झाले आहे. सगळीकडे आता याची चर्चा होत आहे.
चीन त्यांच्या डिफेन्स बजेट मध्ये मोठी वाढ करत चालला आहे आणि चीनच्या सेंट्रल मिलेटरी कमिशन मधुन त्यांचा एक महत्वाचा विचार समोर येतो तो म्हणजे :- “The lessons of history teach us that strong military might is important for a country to grow from being big to being strong,”
अमेरिकेला जर चीनवर नियंत्रण मिळवायचे असेल तर चीनच्या मिलेटरीवरील खर्चावर अंकुश लावणे महत्वाचे ठरते आणि हे करण्यासाठी चीनच्या अर्थव्यवस्थेवर जमेल त्या मार्गाने त्यांना आघात करावा लागेल.
संदर्भ :-
China-U.S. Trade War Kicks Off
China’s military reforms aimed at offshore expansion, Communist Party document says
China: The US has started 'the biggest trade war' in history
चीने हे ट्रेड वॉर कसे रिटालियेट करतो ते पाहणे रोचक ठरणार आहे हे नक्की ! ट्रम्प तात्यांचे दबाव तंत्र सगळीकडे सुरु असुन आपल्या बाबतीत ते रशियाकडुन एस-४०० खरेदी बाबत दिसुन येते आणि आपल्या आयटी इंडस्ट्रीला अमेरिकन चीमटा बसण्याची शक्यता अधिक वाटते. तर जर्मनीच्या बाबतीत अमेरिकन चिमटा त्यांचा ऑटो इंडस्ट्रीला बसेल असे देखील वाटते.
मागच्या भागातील शेवटच्या प्रतिसादात Deutsche Bank चा शेअर आता सिंगल डिजिटला पोहचेल असे म्हंटले होते त्या प्रमाणे तो सध्या सिंगल डिजीटला पोहचला आहे आणि तेथील बँकिंग क्षेत्रात अस्वस्थता निदान त्यांच्या शेअर ड्रॉप्स मधुन दिसुन आली. यात S&P ने त्यांचे रेटिंग A- वरुन BBB+ केले. बँकेचे अनेक उच्च पदाधिकारी बँक सोडुन गेले आहेत / जात आहेत. तसेच ही बँक फेडच्या स्ट्रेस टेस्ट मध्ये फेल झाली आहे. बँकेला होणारे तोटे काही थांबत नसुन त्यांना अनेक आर्थिक फटके बसतच आहेत.
संदर्भ :-
Deutsche Bank loses €35m from bad block trade
Another Deutsche Bank Error Revealed: $30 Billion 2014 Gaffe
Deutsche Bank said to face derivative loss up to $60 million
Deutsche Bank is reportedly staring down a $60 million trading loss
REPORT: Deutsche Bank lost 12 times more than it thought was possible in one day of trading
Deutsche Bank gets ECB, key investor support as S&P questions strategy
Deutsche Bank fails Fed stress test while three U.S. lenders stumble
GLOBAL MARKETS: Deutsche Bank fails Fed test
फेड रेट हाईक :-
फेड हॅज हिस्टरी ऑफ रेजिंग रेट्स विच रिझलटेड इन रिसेशन ऑर डिप्रेशन फॉर १८ टाईम्स, वि आर इन १९ नाउ... डु यु थिंक थिस टाईम इट विल बी डिफ्रंट ?
बर्याच रिसर्च नंतर असे समोर आले आहे कि मिनिमम ३०० ते ५०० बेसिस पॉइंट [ ३% - ५ % ] रेट कट करणे गरजेचे होउन बसते जेव्हा रिसेशन येते, बेन बर्नेकी ने २०१०-११ या काळा पासुनच रेट हाईक सुरु करायला हवी होती.फार मोठ्या काळासाठी फेड ने रेट हाईक केली नाही आणि आता जेव्हा मार्केट कंडिशन टाईट आहे त्या काळात त्यांनी रेट हाईक करण्यास सुरुवात केली आहे, फेड ची पंचाईत अशी आहे की ते वेगाने रेट हाईक करु शकत नाहीत कारण तसे केल्यास वेळेच्या आधीच रिसेशन येइल आणि हळू रेट हाईक केल्यास त्यांना मिनिमम ३% हाईक चे ट्रार्गेट अचिव्ह करता येणार नाही आणि रिसेशन आल्यास रेट खाली करण्यास जागाच उरणार नाही. फेड इज इन इट्स ओन ट्रॅप !
आधीचा भाग :- जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-५ }

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- साला नशिबाने गंडवलंन...मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bare foot Girl(Music For An Arabian Nights):- Ron Goodwinमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जिंदगी में पेहला पेहला तूने मुझको प्यार दिया है... :- Mohabbat (1985)मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बेदर्दी बालमा तुझको मेरा मन याद करता है, बरसता है जो आँखों से वो सावन याद करता है... :- Arzoo [ 1965 ]मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आप जैसा कोई मेरी ज़िन्दगी मे आये तो बात बन जाए, हा हा बात बन जाए... :- Qurbani [ ( Nazia Hassan ) ]मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- वक्रतुंड महाकाय (Vakratunda Mahakaya) / अवधूत गुप्ते /आदर्श शिंदे/Sagarika Musicमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ओठों पे बस तेरा नाम है, तुझे चाहना मेरा काम है... ;) :- Yeh Dillagiमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जब से तुमको देखा है सनम क्या कहें कितने हैं बेचैन... :- Daminiमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- The Mood of Satyaमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Public anger in China spreading as property prices dropमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aastha Gill - Buzz feat Badshah | Priyank Sharma | Official Music Videoमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- The Karma Theme (Telugu) :- U Turn