जे न देखे रवी... मेघ बरसला व — विवेकपटाईत, Sat, 07/07/2018 - 06:21 मेघ बरसला विरही अश्रूंचा खारा खारा. मेघ बरसला प्रथम आषाढी प्रिय वार्तेचा. मेघ बरसला माळात रानात काळा काळा. मेघ बरसला भिजली धरणी हिरवी हिरवी. वाचनखूण लावा प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा Log in or register to post comments824 views 💬 प्रतिसाद