Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

काही लिहिण्यापुरती

म — मनमेघ, Fri, 06/29/2018 - 11:39
काही वाक्यांपुरतेच तिचे माझे संभाषण पाडी घण हृदयात आत आत काही शब्दांपुरताच तिचा माझा स्नेहबंध मी सबंध असतोही नसतोही काही अर्थांपुरतेच तिचे माझे नाते गूढ जशी ओढ नकळती खळाळती काही लिहिण्यापुरती तिची माझी पाटी कोरी आणि सरी उराउरी अक्षरांच्या ! ~ मनमेघ

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2393 views

💬 प्रतिसाद
च
चांदणे संदीप Fri, 06/29/2018 - 11:45 नवीन
सुंदर कविता! Sandy
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 06/29/2018 - 15:38 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 06/29/2018 - 17:43 नवीन
सुंदर कविता ! मिपावर प्रकाशित केल्याबद्दल मनःपुर्वक आभार ! आपले साहित्य फेसबुक सोबत इथेही प्रकाशित करीत जावे ही प्रेमळ विनंती :)
  • Log in or register to post comments
श
शिवाय Sun, 07/01/2018 - 18:07 नवीन
सुंदर रचना हय मला की नै
  • Log in or register to post comments
म
मनमेघ Tue, 07/03/2018 - 04:24 नवीन
प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे _/\_
  • Log in or register to post comments
न
नाखु Sun, 07/08/2018 - 11:00 नवीन
कविता , अलगदपणे प्राजक्त फुलं झाडावरून ओघळत असल्यासारखी मूक वाचक नाखु
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Sun, 07/08/2018 - 13:17 नवीन
अप्रतिम!
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 07/12/2018 - 09:34 नवीन
फार सुंदर!! बंधू.. प्रत्येक कडवं कुठेतरी मनांत लागतं यातच काय ते आलं. नि:शब्द! राघव
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा