Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

मिपावर मराठी टायपिंग

ल
लई भारी
गुरुवार, 06/28/2018 - 10:42
🗣 4 प्रतिसाद
मिपावर IME सुविधा चालू झाल्यापासून टाईप करण्यासाठी मी तोच पर्याय ठेवला आहे. पण गेले काही दिवस मला IME टाइपिंग करता येत नाही आहे. मी मॅकबुक वर फायरफॉक्स वापरतोय. इतर ब्राऊजर वापरून बघितले पण इंग्रजी अक्षरेच राहत आहेत, मराठी मध्ये बदलत नाहीत. कृपया एक लक्षात घ्या, याच संगणकावर मी गेले कित्येक महिने नीट IME टाईप करू शकत होतो, अलीकडेच हे जाणवले. अजून एक म्हणजे मी 'गूगल इनपुट साधने' वापरून मराठी टाईप करतोय. दुसरी गोष्ट जाणवली म्हणजे IME असताना भाषा बदलण्यासाठी च्या पर्याया मध्ये सध्याची भाषा दिसत नाही आहे. तेच जर मी Inscript निवडलं तर ह्या दोन्ही गोष्टी नीट होतात; म्हणजे Inscript टाईप करता येते(जे मला नीट जमत नाही) आणि सध्याची भाषा पण दिसते. आपणास अशी अडचण आली असल्यास किंवा काही माहिती असल्यास कृपया सांगणे. (तंत्रजगत मध्ये टाकणार होतो, पण म्हटलं नवीन माहिती नाही आहे त्यामुळे चर्चा मध्ये टाकू. संपादकांनी गरजेनुसार बदल करावेत ही विनंती)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1884 views

🗣 चर्चा (4)
च
चौकटराजा Sat, 06/30/2018 - 03:57 नवीन
गेले वर्षभर मला गमभन वापरताना "चिविचत्र" अशी काही कॅरेक्टर येत आहेत . तसेच शब्द "एकमेकमिसलतूळून " या प्रमाणे होते . याला उपाय काय ? तसे गुगल वापरले तर ' मॅट ' असा शब्द लिहिण्यासाठी पुन्हा गमभन वर यावे लागते ? काय करावे या दोन्ही समस्यांना ?
  • Log in or register to post comments
ल
लई भारी Mon, 07/02/2018 - 08:44 नवीन
बाकीचे सर्वजण मराठीतून टंकण्यासाठी काय वापरतात आणि कुणाला ही अडचण नाही आली का?
  • Log in or register to post comments
च
चहाबिस्कीट Mon, 07/02/2018 - 09:37 नवीन
क्रोमवर Google Input Tools एक्स्टेंशन मोबाईलवर Google Indic Keyboard ऍप
  • Log in or register to post comments
ल
लई भारी Mon, 07/02/2018 - 18:32 नवीन
मोबाईल वर हेच वापरतो. क्रोम वर आपण सांगितलेला पर्याय वापरला. आता क्रोम विरुद्ध फायरफॉक्स वादात क्रोम च्या बाजूने एक मुद्दा चढ मिळाला. बघू जमतंय का! :) (फायरफॉक्स साठी जे एक्स्टेंशन आहेत ते वैयक्तिक डेव्हलपर कडून आहेत त्यामुळे वापरले नाहीत) पण मूळ प्रश्न अनुत्तरितच आहे! असो :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 17 hours ago
  • सुंदर !!
    2 days 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा