Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
भटकंती

जयपूर दिल्ली आग्रा ट्रिप - मदत माहिती हवी आहे

ब
बारक्या_पहीलवान
गुरुवार, 06/07/2018 - 14:14
💬 8
नमस्कार मंडळी, जुलैच्या सुट्टीत जयपूर दिल्ली आग्रा फॅमिली ट्रिप चा प्लॅन आहे. रेल्वे ने दिल्ली ला जाणार. जाणार:- नाशिक-दिल्ली आग्रा जयपूर दिल्ली - नाशिक दिवस :- ४ ते ५ दिवस फॅमिली:- ६ मोठे पॅरेण्टसह, लहान ४

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5258 views

💬 प्रतिसाद
क
कंजूस गुरुवार, 06/07/2018 - 18:49 नवीन
१)ताजमहाल शुक्रवार बंद असतो. २)दिल्लीला राहून आग्रा दर्शन परत, जयपूर दर्शन परत अशामध्ये दमायला होईल. ३)नाशिक - दिल्ली जाण्यासाठी एर्नाकुलम -निझामुद्दीन मंगला एक्सप्रेस पावसाळ्यात बेभरवशाची आहे. कोकणरेल्वेमार्गे येते।
  • Log in or register to post comments
श
शंकासुर गुरुवार, 06/07/2018 - 20:37 नवीन
रेल्वेने खूप वेळ प्रवासातच जातो आणि वरून थकवा येतो. त्यापेक्षा साधारण एक दीड महिना अगोदर विमानाचं बुकिंग केलं तर ते रेल्वेच्या AC क्लास एवढंच पडतं.
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र गुरुवार, 06/07/2018 - 21:54 नवीन
नाशिक ते राजा की मंडी (आग्रा ) - ताज महाल आग्रा ते जयपूर (इंटरसिटी एक्स्प्रेस) - जयपूर -दिल्ली ( डबल डेकर ) दिल्ली - मनमाड (कर्नाटक एक्सप्रेस)
  • Log in or register to post comments
आ
आलमगिर गुरुवार, 06/07/2018 - 22:14 नवीन
मला फोन करा ९९८७८१०९५१ प्रणव जोशी माझा पर्यटनाचाच व्यवसाय आहे.
  • Log in or register to post comments
व
विअर्ड विक्स Fri, 06/08/2018 - 20:53 नवीन
जयपूर दीड दिवसात कव्हर होऊ शकते. ३ किल्ले नि हवा महल सिटी museum होऊ शकते. संध्याकाळी ५-६ च्या सुमारास शताब्दीने दिल्ली परत. उन्हाळयात दिल्ली नि जयपूर ट्रिप उन्हामुळे त्रासदायक होऊ शकते. आग्रा ताजमहाल उन्हात बघणे दिव्य आहे. दिल्ली - आग्रा एक्सप्रेस हाय वे चा अनुभव जरूर घ्या . मुंबई पुणे हाय वे पेक्षा मस्त सरळसोट रस्ता .
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 06/09/2018 - 06:02 नवीन
**जुलैच्या सुट्टीत जयपूर दिल्ली आग्रा फॅमिली ट्रिप चा प्लॅन आहे. रेल्वे ने ** प्रश्न असाच आहे म्हणून त्यातीलच पर्याय देत आहे. मथुरा ठीक पण वृंदावन गोकुळ केवळ धार्मिक भाविक ज्येष्ठांच्यासाठी आहे. खरं म्हणजे दिल्ली मुद्दाम हून जाऊ नयेच. पुढे शिमला/नैनिताल/कश्मिर/ऋषीकेश निमित्ताने दिल्लीचा स्टॉप येताजाता माथी पडणारच आहे तेव्हा पाहावे. नवीदिल्लीतील - पहाडगंज - गिजरे टुअरस यांचे पुण्यातही बुकिंग होते.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sun, 06/10/2018 - 05:22 नवीन
सिटी पॅलेस पाहू नका . आमेर किल्यावर हत्तीवरून कशाला जायचे ? पायी जाणे सोपेच आहे !
  • Log in or register to post comments
व
विअर्ड विक्स Sun, 06/10/2018 - 07:53 नवीन
आजकाल हत्ती नाही बॅटरी operated गाड्या आहेत . जल महल संध्याकाळीच बघा .
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 30 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 42 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 46 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा